Перейти к содержимому

Between the Line: गोकुळमध्ये Satej Patil यांनी केलेला पराभव BJP आणि Fadnavis यांना किती महागात पडणार

BolBhidu

0:00 / 0:00

Between the Line: गोकुळमध्ये Satej Patil यांनी केलेला पराभव BJP आणि Fadnavis यांना किती महागात पडणार

308 135 просмотров · 1 день назад
BolBhidu
2,91 млн подписчиков
308 135 просмотров · 1 день назад
#BolBhidu #SatejPatil #devendrafadnavis नुकताच गोकुळचा निकाल लागला, सीएम, डीसीएम, तीन कॅबिनेट मंत्री, डझनभर आमदार, खासदार सोबत राज्याची सत्ता हे सगळं एका बाजूला आणि बंटी पाटील एका बाजूला...एकट्या बंटी पाटलांनी गोकुळ खेचून आणलं.. हा निकाल लाभार्थ्यांच राजकारण करणाऱ्या एकूणच यंत्रणेचा कानाखाली मारणारा ठरला. या निकालातून भाजपने नेमकं काय ओळखलं पाहीजे, एका जिल्ह्यापूरत्या असणाऱ्या एका दूधसंघाचा निकाल राज्यातल्या सत्तांतराचं वारं होण्याइतका महत्वाचा का ठरू शकतो? जाणून घेऊयात या व्हिडिओमधून... चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.    / @bolbhidu   ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता. Connect With Us On🔎 ➡️ Facebook :   / ​bolbhiducom   ➡️ Twitter :   / bolbhidu   ➡️ Instagram :   / bolbhidu   ➡️Website: https://bolbhidu.com/