Перейти к содержимому

दिवाळीसाठी खमंग बेसनाचे लाडू 😍 एकदा खाल तर पुन्हा बनवाल | Besan Ladoo Recipe

Marathi Recipe Corner

0:00 / 0:00

दिवाळीसाठी खमंग बेसनाचे लाडू 😍 एकदा खाल तर पुन्हा बनवाल | Besan Ladoo Recipe

201 просмотр · 8 дн. назад
Marathi Recipe Corner
53 подписчика
201 просмотр · 8 дн. назад
🪔 दिवाळी फराळासाठी बनवा खमंग, चविष्ट आणि अगदी घरगुती बेसनाचे लाडू! 😍 दिवाळी जवळ आली की प्रत्येक घरात फराळाची लगबग सुरू होते. आजच्या व्हिडिओमध्ये पाहा बेसनाचे लाडू बनवण्याची सोपी आणि पारंपरिक पद्धत. ❤️ 😋 बेसनाचे लाडू तुम्ही घरी कसे बनवता? कमेंटमध्ये नक्की सांगा! व्हिडिओ आवडला तर Like 👍 करा, आपल्या कुटुंबीयांसोबत Share करा आणि अशाच चविष्ट मराठी रेसिपीजसाठी चॅनेल Subscribe करा. 🙏 #BesanLadoo #DiwaliFaral #BesanLadooRecipe #MarathiRecipe #DiwaliSpecial