Перейти к содержимому

५० लाखापर्यंतच कर्ज तेही ३५% अनुदानावर| CMEGP Scheme Maharashtra 2026

aple mahiti kendra

0:00 / 0:00

५० लाखापर्यंतच कर्ज तेही ३५% अनुदानावर| CMEGP Scheme Maharashtra 2026

10 656 просмотров · 3 месяца назад
aple mahiti kendra
40,9 тыс. подписчиков
10 656 просмотров · 3 месяца назад
मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजना CMEGP ५0 लाखापर्यंतच कर्ज ३५% अनुदानावर राज्यातील युवक-युवतींनी 'मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम' योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन. CMEGP Scheme Maharashtra 2026 https://www.prabhudevalg.com/2026/05/... https://maha-cmegp.gov.in/homepage CMEGP योजनेसाठी पात्रता निकष (CMEGP Scheme Eligibility) महाराष्ट्रातील रहिवाशी असावा .ज्याचे वय १८ ते ४५ वर्ष आहे. विशेष प्रवर्गासाठी पाच वर्ष वयोमर्यादा शिथील आहे म्हणजेच त्यांच्यासाठी वय वर्ष ५० पर्यंत या योजनेअंतर्गत पात्र आहेत CMEGP Scheme हि रोजगार निर्मिती योजना आहे त्यामुळे यासाठी कुठलीही उत्पन्नाची अट नाही. वैयक्तिक लाभार्थी, प्रोपरायटरशिप, पार्टनरशिप किंवा बचत गट या योजनेचा लाभ घेऊ शकतात. रु. १० लाखांपर्यंतच्या प्रकल्पासाठी शिक्षणाची कोणतीही अट नाही परंतु रु १० लाख ते रु २५ लाख पर्यंतच्या प्रकल्पासाठी लाभार्थी किमान सातवी पास असावा आणि रु. २५ लाख रुपयांपेक्षा अधिकच्या प्रकल्पासाठी लाभार्थी किमान दहावी पास असावा. कुटुंबामधील फक्त एकाच व्यक्ती या योजनेसाठी पात्र असेल. तसेच इतर कुठल्याही योजनेअंतर्गत जर आपण अगोदर अनुदानाचा लाभ घेतला असेल तरीही आपण या योजनेसह पात्र नाहीत. CMEGP कागदपत्रे यादी (CMEGP documents list) उद्योग आधार पासपोर्ट साईझ फोटो आधार कार्ड रहिवाशी प्रमाणपत्र शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र हमी पत्र (Undertaking Form for CMEGP Scheme) प्रोजेक्ट रिपोर्ट जात प्रमाणपत्र (लागू असल्यास) ट्रैनिंग प्रमाणपत्र (EDP Training Certificate) स्पेशल प्रवर्ग प्रमाणपत्र (दिव्यांग प्रमाणपत्र) cmegp loan maharashtra, Aple Mahiti Kendra Also 🌍Follow me WhatsApp - https://whatsapp.com/channel/0029Va9g... Website - https://grnshetiyojna.in/ Website - https://www.prabhudevalg.com/ Instagram - https://www.instagram.com/prabhakarsh... 👬Facebook -   / community   ▶️ Telegram group - https://t.me/joinchat/T9XJiSlYI6EdW_uo Telegram channel - https://t.me/pdgrshetiyojna ▶️ Youtube -    / prabhudevalg   , ▶️ Youtube -    / @aplemahitikendra   👬Facebook Page   / community   @Facebook Group -   / 2416394001930535   #ApleMahitiKendra @ApleMahitiKendra Information related Govt Schemes for Gharkul, pmay, Employee Epfo, PF, Divyang Yojana, Vitt v vikas mahamandal yojana, zp scheme etc TIME STAMPS 00:00 TO 01:00 01:01 TO 02:01 02:02 TO 03:00