Перейти к содержимому

तर सरन्यायाधीश गवईंना महाराष्ट्र डोक्यावर घेईल ! - Abhivyakti I अभिव्यक्ती I

अभिव्यक्ती Abhivyakti

0:00 / 0:00

तर सरन्यायाधीश गवईंना महाराष्ट्र डोक्यावर घेईल ! - Abhivyakti I अभिव्यक्ती I

91 387 просмотров · 11 месяцев назад
अभिव्यक्ती Abhivyakti
383 тыс. подписчиков
91 387 просмотров · 11 месяцев назад
माजी सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्यामुळे न्यायपालिकेची प्रतिष्ठा खालावली ! सरन्यायाधीश भूषण गवई यांना ती प्रतिष्ठा पुनर्स्थापित करण्याची मोठी संधी ! एकनाथ शिंदे - देवेंद्र फडणवीस - अजित पवार हे आमदार आणि पक्ष चोरणारे चोर ! उद्धव ठाकरेंना न्याय देण्यात न्यायपालिका उशीर करू शकते परंतु अंतिमतः न्याय त्यांच्याच बाजूने द्यावा लागेल ! ऍडव्होकेट असीम सरोदे यांची रोखठोक मुलाखत जरूर पहा.. #maharashtrapolitics #asimsarode #abhivyakti Mail: ravindrapokharkar1@gmail.com