Перейти к содержимому

दिवाळी 🪔 स्पेशल इन्स्टंट चकली रेसिपी|अगदी झटपट तयार 🎆🪔🎆🤗

Mai che Kitchen

0:00 / 0:00

दिवाळी 🪔 स्पेशल इन्स्टंट चकली रेसिपी|अगदी झटपट तयार 🎆🪔🎆🤗

210 просмотров · 3 дн. назад
Mai che Kitchen
686 подписчиков
210 просмотров · 3 дн. назад
सर्वांना नमस्कार 🙏🙏 आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे अगदी सोपी, झटपट तयार होणारी आणि खमंग कुरकुरीत अशी इन्स्टंट चकली रेसिपी. सणासुदीच्या दिवसांत चकली बनवायची असेल तर ही रेसिपी नक्की ट्राय करा. कमी वेळात घरच्या घरी बाजारासारखी खुसखुशीत चकली तयार होईल. व्हिडिओ आवडला तर Like करा, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत Share करा आणि Maichekitchen चॅनलला Subscribe करायला विसरू नका. ❤️ तुमच्या प्रेमासाठी आणि पाठिंब्यासाठी मनापासून धन्यवाद! 🙏 🪔 सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा! धन्यवाद 🙏🙏 #InstantChakli #ChakliRecipe #DiwaliSpecial #DiwaliFaral #CrispyChakli #MaharashtrianRecipe #HomemadeChakli #गव्हाच्यापिठाचीचकली #Maichekitchen