Перейти к содержимому

अतुल परचुरे यांच्या अंत्यदर्शनाला मराठी चित्रपटसृष्टी हळहळली 😥🥺| Atul Parchure Passes Away #news

ITSMAJJA

0:00 / 0:00

अतुल परचुरे यांच्या अंत्यदर्शनाला मराठी चित्रपटसृष्टी हळहळली 😥🥺| Atul Parchure Passes Away #news

208 933 просмотра · 1 год назад
ITSMAJJA
2,47 млн подписчиков
208 933 просмотра · 1 год назад
अभिनेते अतुल परचुरे यांच्या अंत्यदर्शनासाठी कलाकारांची उपस्थिती. राज ठाकरे, सचिन खेडेकर, चंद्रकांत कुलकर्णी, सुबोध भावे, मंदार देवस्थळी, भारत गणेशपुरे, प्रदीप वेलणकर, अरुण कदम, विद्याधर जोशी, सविता मालपेकर, नेहा पेंडसे, सुप्रिया पाठारे, प्रसाद ओक, मंजिरी ओक, निर्मिती सावंत, श्रुती मराठे यांसोबत अनेक कलाकारांची उपस्थिती. मराठी मनोरंजन विश्वामधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सुप्रसिद्ध अभिनेते अतुल परचुरे यांचे निधन झालं आहे. त्यांच्या निधनाची बातमी कळताच संपूर्ण कलाविश्वाला धक्का बसला आहे. त्यांच्या मागे पत्नी, मुलगी आणि आई असा परिवार आहे. अतुल यांना २०२२ साली कर्करोग असल्याचे निदान झालं होतं. त्यांनी उपचारदेखील सुरु केले. त्यानंतर या संपूर्ण आजारामधून ते सुखरुप बाहेर पडले होते. पुन्हा त्यांनी अभिनयक्षेत्रात दमदार कमबॅक केलं. कामाला नव्याने सुरुवात करत असताना त्यांच्यावर उपचारही सुरु होते. आज (१४ ऑक्टोबर) अतुल यांच्या निधनाची माहिती समजताच कुटुंबियांवरही दुखाचा डोंगर कोसळला आहे. (atul parchure passed away) #atulparchure #atulparchureinterview #atulparchurecancer #atulparchuredeath #atulparchurepassedaway #marathimovie #atul #parchure #marathinatak #marathicomedy #comedymovies #cancer अतुल परचुरे यांच्या अंत्यदर्शनाला मराठी चित्रपटसृष्टी हळहळली 😥🥺| Atul Parchure Passes Away atul parchure atul parchure passed away atul parchure death atul parchure family atul parchure marathi movies atul parchure marathi natak tv shows with atul parchure atul parchure health atul parchure wife atul parchure daughter atul parchure movies and tv shows atul parchure son atul parchure family atul parchure movies atul parchure age atul parchure height atul parchure tv shows marathi actor atul parchure For More Updates Follow us On👇   / itsmajja     / itsmajja​​​​​​​​​     / its.majja   https://marathi.itsmajja.com/