Pradeep Purnekar Case: Thackeray ठाण्यात,पोलिस स्टेशनबाहेर मृतदेह,पूर्णेकर हत्या प्रकरण कसं तापलंय ?
BolBhidu
0:00 / 0:00
Pradeep Purnekar Case: Thackeray ठाण्यात,पोलिस स्टेशनबाहेर मृतदेह,पूर्णेकर हत्या प्रकरण कसं तापलंय ?
75 120 просмотров · 11 часов назад
BolBhidu
2,9 млн подписчиков
75 120 просмотров · 11 часов назад
#bolbhidu #PradeepPurnekarThane #Thane
ठाण्यातील ठाकरे गटाचे विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांची मंगळवारी रात्री ठाण्यात गोळ्या झाडून हत्या झाली. या हत्येनंतर शिंदे गटाच्या ठाण्याच्या माजी महापौर मिनाक्षी शिंदे आणि त्यांचे पती राजेंद्र शिंदे यांच्यावर आरोप करण्यात आले. या दोघांनाही अटक करण्याची मागणी पूर्णेकर कुटुंबीयांनी त्यांच्या समर्थकांनी घेतली. बुधवारी पूर्णेकर समर्थक चांगलेच आक्रमक झाले. ठाकरे गटाच्या शेकडो कार्यकर्त्यांसह पुर्णेकर कुटुंबियांनी ठाण्यातील कापूरबावडी पोलीस ठाण्याच्या बाहेर ठिय्या मांडला. प्रदीप पुर्णेकर यांचा मृतदेह कापूरबावडी पोलीस ठाण्याबाहेर ठेऊन समर्थक आक्रमक झाले. प्रकरण चिघळल्यानंतर संध्याकाळी आदित्य ठाकरे आणि खासदार संजय राऊत सुद्धा ठाण्यात दाखल झाले. यावेळी झालेल्या पत्रकार परिषेदत संजय राऊत यांनी ठणकावलं. मिनाक्षी शिंदे आणि राजेंद्र शिंदे हे या हत्येचे मुख्य सूत्रधार आहेत. FIR मध्ये ही दोन नावं टाकण्याची मागणी राऊतांनी केली. त्यामुळे हे प्रकरण आता चांगलंच तापलं आहे. ठाण्यात नक्की काय घडतंय, पूर्णेकरांच्या समर्थकांचं नक्की म्हणणं काय तेच जाणून घेऊयात या ग्राऊंड रिपोर्टमधून.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
/ @bolbhidu
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu
➡️Website: https://bolbhidu.com/