Перейти к содержимому

किराणा भरताना कोणत्या गोष्टी विचारात घेते ? 🛒/ D Mart Shopping #groceryshopping ‪@VLOG_WITH_SAKSHI26‬

SAKSHI_छोट आयुष्य मोठी स्वप्ने🧿

0:00 / 0:00

किराणा भरताना कोणत्या गोष्टी विचारात घेते ? 🛒/ D Mart Shopping #groceryshopping ‪@VLOG_WITH_SAKSHI26‬

272 просмотра · 2 нед. назад
SAKSHI_छोट आयुष्य मोठी स्वप्ने🧿
53 подписчика
272 просмотра · 2 нед. назад
नमस्कार मंडळी ❤️🙏 आजच्या व्हिडिओमध्ये आपण किराणा भरताना कोणत्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत, गरजेच्या वस्तू कोणत्या, बजेट कसं सांभाळायचं आणि वस्तूंची क्वालिटी व एक्सपायरी डेट कशी तपासायची हे पाहणार आहोत. 🛒🛍️ कोरड्या दुष्काळाच्या परिस्थितीत घरातील गरजा लक्षात घेऊन किराणा भरताना योग्य नियोजन करणं महत्त्वाचं आहे. या व्लॉगमध्ये माझी किराणा खरेदी आणि रोजच्या आयुष्यातील काही गोष्टी तुमच्यासोबत शेअर केल्या आहेत. व्हिडिओ आवडला तर Like करा, Comment करून तुमचं मत सांगा आणि आपल्या चॅनेलला Subscribe करायला विसरू नका. ❤️ तुमचा पाठिंबा असाच राहू द्या! 🙏 Follow on Instagram : https://www.instagram.com/vlog_with_s... #MarathiVlog #KiranaShopping #DailyVlog #कोरडादुष्काळ #MarathiYouTuber #MarathiVlog #KiranaShopping #GroceryShopping #DailyVlog #MarathiYouTuber #कोरडादुष्काळ