Перейти к содержимому

आशियाखंडातील अतिविषारी सापांपैकी एक असा...#rescue #subscribe #foryou #instagram

The Snake Rescuer

0:00 / 0:00

आशियाखंडातील अतिविषारी सापांपैकी एक असा...#rescue #subscribe #foryou #instagram

815 просмотров · 2 недели назад
The Snake Rescuer
557 подписчиков
815 просмотров · 2 недели назад
🙏 गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांना रात्रीच्या अंधारात दिसला अतिविषारी मण्यार साप! 🐍 गणपती दर्शनासाठी आलेल्या पाहुण्यांमध्ये अचानक खळबळ उडाली. कारण समोर होता आशिया खंडातील अतिविषारी सापांपैकी एक — मण्यार (Common Krait)! साप दिसताच सर्पमित्रांना रेस्क्यू कॉल करण्यात आला. सर्पमित्रांनी घटनास्थळी पोहोचून काळजीपूर्वक मण्यार सापाचे रेस्क्यू केले आणि त्याला सुरक्षित नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्याची प्रक्रिया केली. 🐍 साप दिसला म्हणून घाबरू नका, त्याला मारू नका. 🙏 साप आणि निसर्गाचे संरक्षण करा. 🎥 संपूर्ण रेस्क्यू व्हिडिओ पाहा आणि जनजागृतीसाठी शेअर करा! Team FON | Friends of Nature 📞 सर्प रेस्क्यू हेल्पलाइन: 9594969747/8600557387