Перейти к содержимому

मोठा अजगर... रात्रीची वेळ... आणि घराजवळ जमलेली गर्दी! 😮🐍#page #foryou

The Snake Rescuer

0:00 / 0:00

मोठा अजगर... रात्रीची वेळ... आणि घराजवळ जमलेली गर्दी! 😮🐍#page #foryou

753 просмотра · 3 нед. назад
The Snake Rescuer
557 подписчиков
753 просмотра · 3 нед. назад
भारतीय अजगर (Indian Rock Python) अजगर हा बिनविषारी साप आहे. तो आपल्या भक्ष्याला वेटोळे घालून आवळतो. अजगर उंदीर, पक्षी आणि इतर प्राणी यांसारख्या भक्ष्यांवर जगतो. तो निसर्गातील अन्नसाखळीचा महत्त्वाचा भाग आहे. अजगराला पकडणे, त्रास देणे किंवा मारणे टाळावे. प्रशिक्षित सर्पमित्र किंवा संबंधित वनविभागाशी संपर्क साधावा. जनजागृती संदेश: अजगर बिनविषारी असला तरी मोठ्या आकारामुळे त्याच्यापासून सुरक्षित अंतर राखणे आवश्यक आहे. स्वतःहून पकडण्याचा प्रयत्न करू नका. जंगलातील असो किंवा आपल्या घराजवळ आलेला असो, प्रत्येक वन्यजीव निसर्गाचा एक महत्त्वाचा भाग आहे. 🐍🌳 अजगराला पाहून घाबरून त्याला इजा करू नका. गर्दी करू नका, दगड मारू नका आणि स्वतः रेस्क्यू करण्याचा प्रयत्न करू नका. वन्यजीव वाचवा, निसर्ग वाचवा! 🙏 – Friends of Nature | Team FON 9594969747/8600557387