Manoj Jarange Patil News: योगेश केदार यांची कथित कॉल रेकॉर्डिंग चर्चेत!| Yogesh Kedar
Uday News (उदय न्यूज)
0:00 / 0:00
Manoj Jarange Patil News: योगेश केदार यांची कथित कॉल रेकॉर्डिंग चर्चेत!| Yogesh Kedar
40 552 просмотра · 1 дн. назад
Uday News (उदय न्यूज)
259 тыс. подписчиков
40 552 просмотра · 1 дн. назад
📢 योगेश केदार आणि सचिन बहिरट यांच्या कथित कॉल रेकॉर्डिंगची चर्चा!
मनोज जरांगे पाटील यांच्याबद्दल योगेश केदार यांचे नेमके काय मत आहे? या कथित कॉल रेकॉर्डिंगमध्ये काय बोलणे झाले, हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा.
🎙️ संपूर्ण ऑडिओ ऐका आणि आपले मत कमेंटमध्ये नक्की सांगा.
👍 व्हिडिओ आवडल्यास Like करा.
📲 व्हिडिओ शेअर करा आणि Uday News चॅनलला Subscribe करा.
⚠️ टीप: रेकॉर्डिंगची सत्यता आणि त्यातील वक्तव्यांची स्वतंत्र पुष्टी झालेली असेलच असे नाही. त्यामुळे कोणताही निष्कर्ष काढण्यापूर्वी संपूर्ण संदर्भ तपासा.
#YogeshKedar #SachinBahirat #ManojJarangePatil #MarathaReservation #CallRecording #UdayNews #MarathiNews