Перейти к содержимому

Ashok Kharatचा पर्दाफाश: नरबळी-अघोरी पूजा कशी करायचा? Live प्रयोगातून पाहा भोंदूबाबांची मोडस ऑपरेंडी

LagavBatti

0:00 / 0:00

Ashok Kharatचा पर्दाफाश: नरबळी-अघोरी पूजा कशी करायचा? Live प्रयोगातून पाहा भोंदूबाबांची मोडस ऑपरेंडी

27 837 просмотров · 5 месяцев назад
LagavBatti
409 тыс. подписчиков
27 837 просмотров · 5 месяцев назад
#ashokkharat #superstition #maharashtranews #expose #AndhashraddhaNirmulan #MilindDeshmukh #crimenews #sitinvestigation #awareness #marathipodcast महाराष्ट्र सध्या भोंदू अशोक खरातच्या धक्कादायक कारनाम्यांनी हादरून गेला आहे. एसआयटी (SIT) चौकशीतून समोर येणारी माहिती कोणत्याही सुसंस्कृत समाजाला लाजवणारी आहे. महिलांचे लैंगिक शोषण, जमिनींचे गैरव्यवहार आणि चक्क नरबळीपर्यंत मजल मारणारा हा 'भोंदू' जादूटोणा आणि अघोरी पूजेच्या नावाखाली लोकांना कसे जाळ्यात ओढत होता? या विशेष पॉडकास्टमध्ये, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे ज्येष्ठ कार्यकर्ते मिलिंद देशमुख यांनी बुवाबाजीची 'मोडस ऑपरेंडी' प्रत्यक्ष प्रयोगांद्वारे उघडून दाखवली आहे. अशोक खरात प्रकरणाचे भीषण वास्तव काय? भोंदू बाबा लोकांच्या मनात भीती कशी निर्माण करतात? अघोरी पूजा आणि नरबळी महाराष्ट्रात कशापद्धतीने सुरूएत? जादूटोणा प्रतिबंधक कायदा असतानाही गुन्हेगार का सुटतात? लाईव्ह डेमो: तथाकथित 'चमत्कार' विज्ञानाच्या आधारे कसे केले जातात? त्यामुळे हा व्हिडिओ केवळ माहिती नाही, तर एक 'आय ओपनर' आहे. तुमच्या कुटुंबाला आणि मित्रपरिवाराला अशा फसवणुकीपासून वाचवण्यासाठी हा पॉडकास्ट शेवटपर्यंत नक्की पाहा आणि जास्तीत जास्त शेअर करा. नमस्कार! लगावबत्ती युट्युब चॅनलवर आपलं स्वागत... महाराष्ट्र ते देशाचं राजकारण, ग्रामपंचायत ते लोकसभेपर्यंतच्या निवडणुकांचं विश्लेषण, आंदोलनांपासून आरक्षणापर्यंत, शेती-बिझनेस आयडियाज् पासून सक्सेस स्टोरीजपर्यंत, हेल्थपासून ब्रेनस्ट्रोमिंगपर्यंत, इन्फोर्मेशनपासून एन्टरटेन्मेंटपर्यंत... सर्वच विषयातील सखोल माहितीसह शॉर्ट बट स्वीट व्हिडिओ आणि तज्ञांचे पॉडकास्ट पाहण्यासाठी सबस्क्राईब करा फक्त लगावबत्ती! #Lagavbattimarathi #लगावबत्ती #lagavbatti #marathiNews #LoksabhaElectionupdate #TodayMarathiNews आमचा पत्ता : Youtube :    / @lagavbatti_   Facebook :   / lagavbattii   Instagram :   / lagavbatti   Twitter:   / lagavbatti   Hello! Welcome to Lagavabatti's YouTube channel. We try to explain state, nation and international affairs in very simple words. Agriculture, industry, history, politics, economy, reservation, agitation, youth problems, employment issues can be seen here in very simple language. In-depth information about elections like Lok Sabha, Vidhan Sabha, Municipal Corporation, Zilla Parishad, Gram Panchayat will also be available on our channel, so don't forget to subscribe, follow, like and share all social media of Lagavabatti.