Maharashtra Rain Updates| विश्रांतीनंतर राज्यात पुन्हा पावसाला सुरुवात, 'या' भागात मुसळधार पाऊस
NDTV Marathi
0:00 / 0:00
Maharashtra Rain Updates| विश्रांतीनंतर राज्यात पुन्हा पावसाला सुरुवात, 'या' भागात मुसळधार पाऊस
57 820 просмотров · 4 часа назад
NDTV Marathi
731 тыс. подписчиков
57 820 просмотров · 4 часа назад
कोल्हापूर शहरात तब्बल तासभर मुसळधार पाऊस. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ.सप्टेंबरचे बहुतांश दिवस कोरडे गेले मात्र महिन्याच्या शेवटी पाऊस झाल्याने काहीसा दिलासा. सांगली शहरासह जिल्ह्याच्या अनेक भागांत आज सायंकाळी अचानक हवामानात बदल होत विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाने हजेरी लावली. सांगली शहरासह मिरज, तासगाव आणि पलूस तालुक्यातील अनेक भागात जोरदार सरी कोसळल्या. नेरूळ, वाशी, कामोठे आणि बेलापूर परिसरात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी कोसळत आहेत. पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून, गेल्या काही दिवसांपासून उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. ठाण्यात विजांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस.अचानक आलेल्या पावसामुळे ठाणेकरांची धावपळ. मुंबईत आज सायंकाळपासून पावसाने जोरदार हजेरी लावली असून भारतीय हवामान विभागाने शहरासाठी यलो अलर्ट जारी केला आहे. संध्याकाळी 7 वाजता जारी करण्यात आलेल्या या इशाऱ्यानुसार, पुढील 3 तास मुंबईतील काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
Maharashtra Rain Updates | Rain resumes in the state after a break; heavy rainfall in 'these' areas.
About NDTV Marathi (Marathi News Channel):
NDTV Marathi is the 24*7 Marathi news channel by NDTV group, showing unbiased and comprehensive marathi news. NDTV Marathi is bringing the legacy of NDTV to Marathi audiences! In-depth analysis, exclusive news, videos - your go-to source for all things Marathi news.
देश आणि विदेशातील निष्पक्ष आणि सर्वसमावेशक बातम्या, लाईव्ह न्यूज आणि मनोरंजनात्मक कार्यक्रम दाखवणारे NDTV Marathi हे आघाडीचे माध्यम आहे.
सविस्तर बातम्या वाचण्यासाठी भेट द्या - https://marathi.ndtv.com/
Subscribe - https://shorturl.at/mwFQV
Facebook - / ndtvmarathi
Twitter - / ndtvmarathi
Instagram - / ndtvmarathi
Youtube - / @ndtvmarathi
#NDTVMarathi #marathiNews #MumbaiNews