आत्मिक तयार नसलेल्यांना येशु नाकारतो/जागृतीची आवश्यकता/मत्तय25:1-13/दहा कुमारींचा दृष्टांत
Pastor Sachin Kambale
0:00 / 0:00
आत्मिक तयार नसलेल्यांना येशु नाकारतो/जागृतीची आवश्यकता/मत्तय25:1-13/दहा कुमारींचा दृष्टांत
4 625 просмотров · 1 г. назад
Pastor Sachin Kambale
3,6 тыс. подписчиков
4 625 просмотров · 1 г. назад
आत्मिक तयार नसलेल्यांना येशु नाकारतो/जागृतीची आवश्यकता/मत्तय 25:1-13/दहा कुमारींचा दृष्टांत
मत्तय 25 : 1–13 मधील दहा कुमारींचा दृष्टांत आपल्याला एक गंभीर आत्मिक संदेश देतो – येशूच्या पुनरागमनासाठी आपण तयार आहोत का? या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की आत्मिक तयारी का आवश्यक आहे आणि जे तयार नाहीत त्यांना येशू का नाकारतो. हे एक आत्मपरीक्षणाचे आणि जागृत होण्याचे आवाहन आहे.
👉 आजच पहा आणि आत्मिकदृष्ट्या सज्ज व्हा!
📖 बायबल आधारित शिक्षण | आध्यात्मिक संदेश | ख्रिस्ती जीवन मार्गदर्शन / आत्मिक तयार / दहा कुमारी दृष्टांत / मत्तय २५:१-१३ / येशू पुनरागमन / आत्मिक जागृती तयार राहा / बायबल शिकवण / येशू नाकारतो / ख्रिस्ती संदेश / बायबल सत्य / स्वर्गाचा दरवाजा बंद / येशूचा पुनरागमन / धार्मिक सज्जता / धर्मशिक्षण मराठीत / प्रभू येणार / येशूची वाट पाहणे / आत्मा भरलेले जीवन / पवित्र आत्मा / अंत्य काळ / अंत्य दिवस / परत येणारा येशू
——————————————
——————————
✍️ 00:00 प्रस्तावना
🙏 01:55 प्रार्थना
——————————
" दहा कुमारींचा दृष्टांत "
📖 02:55 मत्तय-25 : 1
तेव्हा स्वर्गाचे राज्य दहा कुमारींसारखे असेल ;त्या आपले दिवे घेऊन वराला सामोर्या जाण्यास निघाल्या.
📖 07:30 मत्तय-25 : 2
त्यांत पाच मुर्ख होत्या व पाच शहाण्या होत्या .
📖 07:50 मत्तय-25 : 3
कारण मुर्ख कुमारींनी आपले दिवे घेतले ;पण आपल्याबरोबर तेल घेतले नाही ;
📖 15:20 मत्तय-25 : 4
शहाण्यांनी आपले दिवे घेतले व भांड्यांत तेलही घेतले .
📖 18:56 मत्तय-25 : 5
मग वराला विलंब लागला व त्या सर्वांना डुलक्या आल्या व झोप लागली .
📖 22:31 मत्तय-25 : 6
तेव्हा मध्यरात्री अशी हाक आली की , पाहा वर आला आहे ,त्याला सामोर्या चला .
📖 27:57 मत्तय-25 : 7
मग त्या सर्व कुमारी उठुन आपापले दिवे निट करु लागल्या .
📖 28:25 मत्तय-25 : 8
तेव्हा मूर्खांनी शहाण्यांना म्हटले ,‘ तुम्ही आम्हांला तुमच्या तेलातुन काही द्या ,कारण आमचे दिवे जाऊ लागले आहेत .’
📖 33:38 मत्तय-25 : 9
पण शहाण्यांनी उत्तर दिले की , कदाचित आम्हांला व तुम्हांलाही पुरणार नाही ;तुम्ही विकणार्यांकडे जाऊन स्वतःकरता विकत घ्यावे हे बरे .’
📖 36:05 मत्तय-25 : 10
त्या विकत घेण्यास गेल्या असता वर आला ;तेव्हा ज्यांची तयारी झाली होती त्या त्याच्याबरोबर आत लग्नास गेल्या आणि दार बंद झाले .
📖 42:17 मत्तय-25 : 11
नंतर त्या दुसर्याही कुमारी येऊन म्हणाल्या ,‘
प्रभुजी , प्रभुजी , आमच्यासाठी दार उघडा .
📖 44:27 मत्तय-25 : 12
त्याने उत्तर दिले ,मि तुम्हांला खचीत सांगतो ,मी तुम्हांला ओळखत नाही .’
📖 48:44 मत्तय-25 : 13
म्हणुन तुम्ही जागृत राहा , कारण कोणत्या दिवशी किंवा कोणत्या घटकेस मनुष्याचा पुत्र येईल हे तुम्हांला ठाऊक नाही .
—————————
🙏 53:45 प्रार्थना
—————————
#आत्मिकतयारी #दहाकुमारी #मत्तय२५ #येशुनाकारतो #पवित्रआत्मा #बायबलसंदेश #प्रभुयेणार #BibleMarathi #JesusIsComing #ChristianMarathi #FaithAndWatchfulness #SpiritualWakeup #EndTimesWarning #KingdomOfHeaven #JesusParable .
© All Rights Reserved.
या व्हिडिओतील निवेदन, आवाज, लेखन, संपादन आणि मूळ सर्जनशील सामग्री परवानगीशिवाय कॉपी, पुनःअपलोड, पुनर्निर्मित किंवा इतर कोणत्याही माध्यमावर वापरू नये.
या व्हिडिओचा कोणताही भाग परवानगीशिवाय वापरल्यास योग्य ती कारवाई केली जाऊ शकते.