Перейти к содержимому

Sumedha Chithade - Full Interview | Swayam Talks

Swayam Talks

0:00 / 0:00

Sumedha Chithade - Full Interview | Swayam Talks

284 880 просмотров · 2 года назад
Swayam Talks
458 тыс. подписчиков
284 880 просмотров · 2 года назад
सुमेधा चिथडे यांच्या अफाट कार्याला आपण मदत करु शकता त्यांचा संपर्क क्रमांक पुढे देत आहोत. सुमेधा चिथडे : 9764294292 आपल्या भोवतालच्या अशा अनेक प्रेरणादायी गोष्टी तुम्हाला नेहमी मिळत राहण्यासाठी YouTube वर Swayam Talks हा आमचा चॅनल subscribe करा! आपल्या जिवाची आणि घरादाराची पर्वा न करता भारतीय सैनिक आपल्या देशातील नागरिकांच्या सुरक्षेसाठी प्राणांची बाजी लावून लढत असतात. अनेकदा दुर्गम भागात त्यांना ऑक्सिजनचा तुटवडा भासत असतो. अशावेळी त्या सैनिकांबद्दल कोण विचार करतो? मात्र आपल्या सैनिकांची ही गरज ओळखून स्वतःच्या पदरचे सगळे पैसे घालून, वर लोकसहभागातून निधी मिळवून सियाचेनमध्ये पहिला Oxygen Generation Plant उभारणाऱ्या सुमेधा चिथडे ह्यांनी आपल्या सैन्याचं आणि तिथल्या नागरिकांचं आयुष्य सुसह्य केलं. त्यांच्या ह्या जिद्दीची गोष्ट ऐकूया, त्यांच्याच तोंडून. डॉ. उदय निरगुडकर यांनी त्यांच्याशी साधलेला अभ्यासपूर्ण संवाद आपल्याला नक्कीच आवडेल ! सदर व्हिडिओचे चित्रिकरण हे ‘स्वयं टॉक्स - मुंबई’ - मार्च २०२२ ह्या कार्यक्रमात केले गेले आहे. पाहा संपूर्ण मुलाखत Ad free फक्त Swayam Talks App वर - https://swayamtalks.page.link/M22Si तुम्हाला ही मुलाखत आवडली असेलच!! असेच इतर talks आपल्या Swayam Talks App वर उपलब्ध आहेत Connect With Us: Instagram -   / talksswayam   Facebook -   / swayamtalks   Twitter -   / swayamtalks   LinkedIn -   / sway.  . Subscribe on our Website https://swayamtalks.org/register Download Our App For Free - https://preview.page.link/swayamtalks... Google Play Store - https://bit.ly/3n1njhD Apple App Store - https://apple.co/40J4hdm Start with your Free Trial Today! 00:00 Intro 00:27 मुलाखतीची सुरुवात 01:10 सैनिकांप्रती लगाव असण्याचे कारण 02:58 राष्ट्रसेवेचा हेतु 03:43 सियाचीन प्रकल्प उभा करूनही श्रेय नामावलीत नाव नसण्याचे कारण 06:22 सियाचीन प्रकल्पाची गरज, उभारणी आणि अडचणी 11:40 या प्रकल्पासाठी 'अशा'ही लोकांनी योगदान दिलं 13:36 रोज स्वतः तेरा घरात पावन भिक्षा मागितली 18:01 सैनिकांच्या घरच्यांसाठी केलेलं काम आणि दत्तक घेतलेल्या दोन मुली 19:51 प्रकल्पाला मदत करण्यासाठी माहिती व संपर्क क्रमांक #indianarmy #militarytraining #siachen