भन्नाट चवीच्या, आगळ्यावेगळ्या 5 प्रकारच्या चटण्या । झटपट होणार्या आणि करायला सोप्या । Chutney types
Anuradha Tambolkar
0:00 / 0:00
भन्नाट चवीच्या, आगळ्यावेगळ्या 5 प्रकारच्या चटण्या । झटपट होणार्या आणि करायला सोप्या । Chutney types
48 857 просмотров · 4 года назад
Anuradha Tambolkar
564 тыс. подписчиков
48 857 просмотров · 4 года назад
चटण्या नेहमीच जेवणाची रंगत वाढवतात. चटणीचे अनेक प्रकार आपण आधी बघितले आहेत. त्यातलेच अजून 5 प्रकार ह्या व्हिडिओमध्ये दाखवले आहेत.
ते तुम्ही नक्की करून बघा आणि अभिप्राय द्यायला विसरू नका.
धन्यवाद.
Ingredients:-
धणे आणि दाण्याची चटणी/Coriander seeds & peanuts chutney:-
1 tsp ghee
1 katori roasted peanuts
1 tsp coriander seeds
Half tsp cumin seeds
1 tbsp chilli powder
Salt as per taste
दाणे आणि कारळ्याचा कोरडा/Peanuts & niger seeds chutney:-
Oil
Mustard seeds
Asafoetida
Turmeric powder
Crushed green chillies
Crushed niger seeds
Roasted peanuts
Half to one katori crushed peanuts
Salt as per taste
तीळाची गोळा चटणी/Sesame seeds chutney:-
Half katori, roasted sesame seeds
1.5 tsp red chilli powder
4-5 garlic petals
Salt as per taste
2 tsp water
Cumin seeds
2 tsp dry/desiccated coconut
मिरचीच्या स्वादाची चटणी/Chilli flavoured chutney:-
Curd
Coriander leaves
Salt as per taste
Finely chopped chilli
Crushed peanuts
Roasted cumin seeds
तिखटाच्या स्वादाची चटणी/Chilli powder flavoured chutney:-
Curd
Coriander leaves
Red chilli powder
Salt as per taste
Crushed peanuts
Roasted cumin seeds
---------------------------------------------------------
आपली 'आज काय मेन्यू' आणि 'मेजवानी-व्हेजवानी' ही २ पुस्तके विक्रीसाठी उपलब्ध आहेत. प्रत्येकाच्या घरी असावीत, अशी ही पुस्तकं आहेत.
ही पुस्तकं ऑर्डर करण्यासाठी,
9823335790 ह्या नंबरवर whatsapp करा.
गुगल पे किंवा Paytm मार्फत पेमेंट करा आणि त्याचा स्क्रीनशॉट पाठवा.
त्यानंतर लगेच हे पुस्तक तुमच्या घरी पोहोचेल. 😊
आजच ऑर्डर करा. 😀😀😀
---------------------------------------------------------
हे व्हिडिओसुद्धा नक्की बघा. 👇
1) झटपट शेंगदाण्याची चटणी:- • पहा - पित्त होऊ नये म्हणून शेंगदाण्याची ना...
2) खास चाटसाठी चटपटीत हिरवी चटणी:- • खास चाटसाठी चटपटीत हिरवी चटणी / Special fo...
3) सोपी झटपट होणारी ओल्या नारळाची चटणी :- • सोपी झटपट होणारी ओल्या नारळाची चटणी / easy...
4) खोबऱ्याची चटणी एका अनोख्या टिप सह:- • 2 minute recipe.... खोबऱ्याची चटणी एका अनो...
5) तीळ, कारळं आणि जवसाची चटणी:- • पौष्टिक चविष्ट पारंपारिक झटपट होणाऱ्या तीळ...
#चटणीचे #भन्नाट #प्रकार #chutney #tasty #types
चटणी कशी करावी, चटणी रेसिपी, चटणीचे प्रकार, शेंगदाणा चटणी, तिळाची चटणी, कारळ्याची चटणी, peanuts chutney, niger seeds chutney, sesame seeds chutney, chatani kashi karavi, chatani resipi, chatani kshi kravi, चटणीचे भन्नाट,प्रकार,chutney,tasty,types,