Radhakrusna Vikhe | 'गेम' फक्त स्थानिक पातळीवरच होते असं नाही, थेट मुख्यमंत्रीही...
Ahilyanagarlive24
0:00 / 0:00
Radhakrusna Vikhe | 'गेम' फक्त स्थानिक पातळीवरच होते असं नाही, थेट मुख्यमंत्रीही...
6 183 просмотра · 2 мес. назад
Ahilyanagarlive24
122 тыс. подписчиков
6 183 просмотра · 2 мес. назад
माजी केंद्रीय मंत्री दिवंगत बाळासाहेब विखे पाटील हे जिल्ह्यातीलच नव्हे तर राज्यातील एक मोठे नेते होते. अगदी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यासोबत त्यांचे संबंध होते. त्यांचं देह वेचावा कारणी हे आत्मचरीत्र, १३ ऑक्टोंबर २०२० ला प्रकाशीत झालं. या आत्मचरित्रात त्यांनी अनेक धक्कादायक खुलासे केले. अगदी, आपल्याला ३ वेळा राजकीय वैमनस्यातून मारण्याचाही प्रयत्न झाल्याचंही त्यांनी या पुस्तकात लिहिलंय. याच पुस्तकात अशा एका निवडणुकीचा किस्सा सांगितला गेलाय, ज्यात थेट मुख्यमंत्र्यांनीच राधाकृष्ण विखे पाटलांना पाडण्यासाठी प्रयत्न केल्याचं त्यांनी सांगितलं. बरं, विखे ज्या पक्षात होते, त्याच पक्षाच्या मुख्यमंत्र्यांनी हा गेम केलेला असल्याचा आरोप केल्यावर या किस्स्याची जोरदार चर्चा झाली. नेमका काय होता हा किस्सा? आणि राधाकृष्ण विखेंना पाडण्यासाठी कोणत्या मुख्यमंत्र्यांनी प्रयत्न केले होते? हाच विषय आज आपण पाहणार आहोत...
गेल्या दहा वर्षांपासून अहिल्यानगरकरांच्या सेवेत असलेले नगर जिल्ह्याचं नंबर १ न्यूजनेटवर्क ! ब्रेकिंग बातम्या | ग्राउंड रिपोर्ट | पॉडकास्ट | सविस्तर लेख | इन्फोटेनमेंट, अहिल्यानगर आणि महाराष्ट्र बद्दल सर्व काही एक क्लिकवर
बातम्या, लेख आणि तक्रारी साठी संपर्क : ahilyanagarlive24@gmail.com
अहिल्यानगर आणि महत्वाच्या बातम्या पहा वेबसाईटवर https://ahilyanagarlive24.com
#Ahilyanagar #AhilyanagarNews #Ahilyanagarlive #Ahilyanagarlive24 #Ahilyanagarvideos #