Thumri in Raag Shivranjani - Basant Ritu Aaya | Bandish by Vidushi Asha Khadilkar | Vedashri Oak
Asha Khadilkar
0:00 / 0:00
Thumri in Raag Shivranjani - Basant Ritu Aaya | Bandish by Vidushi Asha Khadilkar | Vedashri Oak
3 093 просмотра · 11 месяцев назад
Asha Khadilkar
974 подписчика
3 093 просмотра · 11 месяцев назад
विदुषी माणिक वर्मा यांच्या जन्मशताब्दी निमित्ताने "सुरदासी " म्हणजेच विदुषी आशाताई खाडिलकर यांनी रचलेल्या बंदिशींची स्वरांजली त्यांच्या शिष्यवर्गातर्फे त्यांच्या youtube चॅनेल @surdasiasha यावर प्रसारित होतील. यात त्यांच्या निरनिराळ्या रागातल्या आणि तालातल्या ५० बंदिशींचा समावेश आहे. या बंदिशींचे प्रसारण प्रत्येक आठवड्यात एक अशा प्रमाणे होईल.
या भेटीतील पाचवे पुष्प आज म्हणजे १४ सप्टेंबर २०२५ रोजी गुंफण्यात येईल. "ऋतू - वर्णन" ही शृंखला "बसंत रागातील बंदिशीने सुरु झाली आणि त्याचं समापनही "बसंत" ऋतूचंच वर्णन असलेल्या "शिवरंजनी " रागातील एक ठुमरीने होतंय . सादर करताहेत वेदश्री ओक खाडिलकर.
या चॅनेल ला आपण subscribe , like आणि अनेकांबरोबर share करावे ही विनंती.
ठुमरी - राग: शिवरंजनी
बसंत रितु आया बगीयन। खिल खिल जाये सखी मोरा मनवा । काहे न आये सावरिया ।।
अमरैयन पर बैठी कोयलिया । कूक सुनत मोरा थरकत जियरा । काहे न आये सावरिया ।।
बंदिशकार: विदुषी आशाताई खाडिलकर
गायिका: वेदश्री खाडिलकर ओक
तबला: अभय दातार
संवादिनी: अनंत जोशी
साउंड इंजीनियर: अमोल माटेगांवकर
वीडियो प्रोडक्शन: कन्नन रेड्डी, हेलाशीयस स्टूडियो