Перейти к содержимому

एंजल्स तुमच्या आयुष्यात चमत्कार घडवतात!Angel Therapy | Magic of Automatic Writing | Live Demo

Anushka Bendre

0:00 / 0:00

एंजल्स तुमच्या आयुष्यात चमत्कार घडवतात!Angel Therapy | Magic of Automatic Writing | Live Demo

34 408 просмотров · 1 месяц назад
Anushka Bendre
41,4 тыс. подписчиков
34 408 просмотров · 1 месяц назад
एंजल्स खरंच आपल्या आयुष्यात चमत्कार घडवू शकतात का? ✨ ऑटोमॅटिक रायटिंगमधून मिळणारे एंजल्सचे संकेत काय सांगतात? एंजल थेरपी म्हणजे नेमकं काय? देवदूत आपल्याला मार्गदर्शन कसं करतात आणि त्यांचे संकेत कसे ओळखायचे? या गूढ आणि आध्यात्मिक विषयावर एंजल थेरपी तज्ज्ञ डॉ. नीता रोडे यांच्याशी खास संवाद. या पॉडकास्टमध्ये जाणून घ्या: 🔮 एंजल थेरपी म्हणजे काय आणि ती कशी कार्य करते? ✨ एंजल्स आपल्या आयुष्यात चमत्कार कसे घडवू शकतात? 👼 एंजल्सचे संकेत आणि Angel Numbers कसे ओळखायचे? ✍️ ऑटोमॅटिक रायटिंग म्हणजे काय? 🔮 ऑटोमॅटिक रायटिंगद्वारे एंजल्सशी संवाद साधता येतो का? 🌟 एंजल्सकडून मिळणारे संदेश कितपत समजून घ्यायचे? 🙏 आपल्या आयुष्यात दैवी मार्गदर्शनाची भूमिका काय आहे? आध्यात्मिकता, एंजल थेरपी, ऑटोमॅटिक रायटिंग आणि दैवी संकेत यांचा हा गूढ प्रवास नक्की ऐका. डॉ. नीता रोडे 9823090103 एंजल थेरेपी शिकायचे असेल तर हा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा. https://chat.whatsapp.com/LAMLPsFYtn0... disclaimer डॉ. नीता रोडे यांचा इंस्टाग्राम हॅण्डल https://www.instagram.com/dr.neetas_h... संकल्पना अनुष्का बेंद्रे host अनुस्मी यूट्यूब चॅनेल आपल्याला पॉडकास्ट करायचा असेल संपर्क 9890291959 टीप: या पॉडकास्टमधील सर्व माहिती, अनुभव, विचार आणि दृष्टिकोन फक्त ज्ञानवर्धन व माहितीच्या उद्देशाने सादर करण्यात आले आहेत. यामधील कोणतीही गोष्ट वैयक्तिक सल्ला, उपचार, अथवा अंधश्रद्धा पसरवण्याचा उद्देश ठेवून सांगितलेली नाही. श्रोत्यांनी या विषयांवर स्वतंत्रपणे अभ्यास करून, वैयक्तिक विवेकबुद्धीचा वापर करून निर्णय घ्यावा. या पॉडकास्टमधील विचार हे वक्त्यांचे वैयक्तिक विचार आहेत, आणि ते सर्वांनाच लागू होतीलच असे नाही. या माहितीचा गैरवापर केल्यास जबाबदारी संबंधित व्यक्तीची असेल. #AngelTherapy #AngelHealing #AutomaticWriting #Angels #AngelNumbers #Spirituality #MarathiPodcast #MarathiSpiritualPodcast #DivineGuidance #SpiritualHealing #AngelMessages #मराठीपॉडकास्ट #एंजलथेरपी #ऑटोमॅटिकरायटिंग#angeltherapy #spiritualpodcast #karmichealing #guardianangel #divineguidance #manifestation #healingpodcast #spiritualawakening #podcastclips #podcastshorts #podcast #podcasts #podcasting #podcastlife #podcastlife #podcastshow #podcastersofinstagram #AngelTherapy #BollywoodSecrets #SpiritualHealing #AngelNumbers #PraveenDilliwalaPodcast #KalyanKumarJain #GuardianAngels #DivineGuidance #Spirituality #Mindfulness #Manifestation #LawofAttraction