Перейти к содержимому

संत बाळूमामा मंदिर आदमापुर संपूर्ण माहिती

Prasad Patil

0:00 / 0:00

संत बाळूमामा मंदिर आदमापुर संपूर्ण माहिती

606 514 просмотров · 4 года назад
Prasad Patil
4,94 тыс. подписчиков
606 514 просмотров · 4 года назад
#संतबाळुमामामंदिरआदमापुर #बाळूमामाच्यानावानंचांगभल नमस्कार मित्रानो या विडियो मध्ये तुम्हाला आदमापुर चे बाळूमामा मंदिराविषयी पूर्ण माहिती दिली आहे नक्की बघा आणि विडियो आवडला तर तुमच्या मित्रांशी शेअर करा. कोल्हापूर ते आदमापूर-Kolhapur to Adamapur बस मार्ग साधारण ४२ की मी चे अंतर आहे. १९६६ मध्ये वयाच्या ७४ व्या वर्षी बाळूमामांचे आदमापूर येथे निधन झाले. त्यांच्या स्मृतीत आदमापूर येथे समाधी मंदिर बांधले गेले. या मंदिराची देखभाल "श्री बाळूमामा संस्थान" करीत आहे. बाळूमामा समाधी मंदिराचे संपूर्ण बांधकाम संगमरवरी दगडात केलेले आहे. जेव्हा आपण मंदिरात प्रवेश करतो, तेव्हा आपल्याला एक भव्य प्रशस्त प्रार्थना हॉल दिसतो. ते प्रार्थना हॉल इतका भव्य आहे, की त्यात शेकडो लोकांना सामावून घेईल. मंदिराच्या गाभाऱ्यात मध्यभागी आपल्याला बाळूमामांची एक अतिशय आकर्षक मूर्ती दिसते. त्यांच्या प्रतिमेच्या उजव्या बाजूला त्यांच्या गुरु "मुळे महाराज" यांची प्रतिमा आहे, त्यांच्या डाव्या बाजूला विठ्ठल आणि रुक्मिणीची प्रतिमा आहे आणि जवळच हालसिद्धनाथांची प्रतिमा आहे. बाळूमामांची अत्यंत आकर्षक मूर्ती पाहून मन अगदी प्रसन्न होऊन जाते. लाखो लोक आदमापुर येथे बाळूमामांचे दर्शन घेण्यासाठी येतात. या विडियो मध्ये तुम्हाला बाळूमामांच्या पादुका व त्यांनी वापरलेल्या अनेक वस्तू पाहायला मिळतील. आदमापुर येथे बाळूमामांचे दर्शन घेण्यासाठी दर रविवारी व अमावस्येला खूप गर्दी जमते. माझ्या चॅनेलचे इतर व्हिडिओ : 1.एक दिवसाची पुणे सहल -    • फक्त 70 रुपये मध्ये पुण्यात कसे फिरायचे?? ...   2.पिंपरी मार्केट शॉपिंग -    • Видео   3.जोतिबा मंदिर कोल्हापूर -    • जोतिबा मंदिर कोल्हापूर संपूर्ण माहिती | चै...   4.पन्हाळा किल्ला -    • पन्हाळा किल्ला | पन्हाळा किल्ला कोल्हापूर ...   Music: https://www.bensound.com/royalty-free...