कोकणातून केला डबल डेकर AC ट्रेनचा प्रवास 🥰| रत्नागिरी ते पनवेल कोकण रेल्वे अनुभव |S For Satish|Kokan
S FOR SATISH
0:00 / 0:00
कोकणातून केला डबल डेकर AC ट्रेनचा प्रवास 🥰| रत्नागिरी ते पनवेल कोकण रेल्वे अनुभव |S For Satish|Kokan
373 474 просмотра · 4 г. назад
S FOR SATISH
424 тыс. подписчиков
373 474 просмотра · 4 г. назад
कोकणातून केला डबल डेकर AC ट्रेनचा प्रवास 🥰| रत्नागिरी ते पनवेल कोकण रेल्वे अनुभव |S For Satish|Kokan कोकण रेल्वेने प्रवास करण्याची मजा काही वेगळीच असते. साधं कोकण रेल्वेने प्रवास केला तरी किती प्रसन्न वाटतं. हा प्रवास नसतो तर कोकण दर्शन असतं. आम्ही पहिल्यांदा फॅमिली सोबत कोकण रेल्वेचा प्रवास केला. आम्ही मडगाव लोकमान्य टिळक टर्मिनस डबल डेकर ट्रेन ने प्रवास केला आहे. आमची बुकिंग केली तेव्हा वेटींग सीट होती. पण आदल्या दिवशी सीट कन्फर्म झाल्यावर आम्ही या ट्रेनने प्रवास केला. बायको वर्षा, दोन माझी मुले आम्ही चौघेजण या प्रवास होतो. प्रवास अगदी मजेशीर झाला. तुम्हाला आम्ही या प्रवासात केलेली मजा, आम्हाला आलेले अनुभव या व्हिडीओत सांगितले आहेत. हा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. #KokanatunKelaDoubleDeckerAcTrainnePravas #AcTrainTraveling #KokanToMumbaiTrainTraveling #sforsatish
आमचा कोकणी घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा.
मसाला ऑर्डर करा - 8097266294
टेलेग्राम ऍप वरून मसाला ऑर्डर करण्यासाठी खालील लिंकवर जाऊन ऑर्डर करा.
https://t.me/sforsatish_official
मला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
/ koknatlamumbaikar
/ koknatlamumbaikar
-------------------------------
मी व्हिडीओ बनवण्यासाठी वापरात असलेले प्रॉडक्ट्स लिंक दिल्या आहेत,
तुम्ही या लिंकवरून मी वापरत असलेले प्रॉडक्ट्स खरेदी करू शकता.
मोबाईल Vivo V21 5G - https://amzn.to/3FlKq9M
DSLR कॅमेरा Canon EOS 200D - https://amzn.to/3GuElJy
गोप्रो ऍक्शन कॅमेरा GoPro HERO9 Black - https://amzn.to/3FkYL6k
डेटा स्टोर हार्ड ड्राइव्ह WD 2TB My Passport- https://amzn.to/3rgplsf
इअरफोन boAt Rockerz 255 - https://amzn.to/33z1r36
लॅपटॉप Lenovo 82C700D4IH V15- https://amzn.to/3Fm1oES