Перейти к содержимому

Official Video | माझ्या डोळ्या समोर आज तिला हळद लागली | अविनाश ससाणे | किशोर जावळे Sad Song

Luckystar Sagar Palve

0:00 / 0:00

Official Video | माझ्या डोळ्या समोर आज तिला हळद लागली | अविनाश ससाणे | किशोर जावळे Sad Song

15 096 405 просмотров · 2 года назад
Luckystar Sagar Palve
204 тыс. подписчиков
15 096 405 просмотров · 2 года назад
Official Video | माझ्या डोळ्या समोर आज तिला हळद लागली | अविनाश ससाणे | किशोर जावळे Sad Song #माझ्या_डोळ्यासमोर_आज_तिला_हळद_लागली • Audio Credit गीतकार - सागर पालवे संगीत - SK Brothers गायक - अविनाश ससाणे संगीत संयोजक - गौरव रूपवते रिदम - पवन घायतडक रेकॉर्डिंग - BK Studio Contact :- 8767373144 ___________________________________________ •Video Credit निर्माता - सागर पालवे दिग्दर्शक/स्टोरी/स्क्रीनप्ले- सागर पालवे DOP/एडिटर - ऋषिकेश वारभोग कलाकार - किशोर जावळे (kk), आरती गायकवाड मेकअप - Sweety Make Over Costume - आरती गायकवाड सहकलाकार अनिल रोकडे, अक्षय जावळे समाधान झांबरे, योगेश साळुंखे सागर पालवे, सुदर्शन शिंगाडे संजय सरक, रोहीत येडगे सुरज वाळके, विशाल वाळके विशेष सहकार्य सर्व सरक परिवार ऋतुराज काळे सर्व मित्र परिवार.. ___________________________________________ • Lyrics मनात ठेवून आठवणी, ती रडू लागली, माझ्या डोळ्यासमोर आज तीला हळद लागली.. कसं सांगू तुला माझ्या गुलाबाच्या फुला, तुझ्यासाठी जीव माझा येडापिसा झाला. मागण्या आधीच देतो काळीज मी तुला, कधी आयुष्यात दूर करु नको मला. जिवापाड प्रीत ती रात रात जागली.. रडू नको राणी हे काळीज तळमळल ग, नशिबात ज्याच्या तू त्यालाच मिळल ग. खऱ्या प्रेमाच दुःख कुणाला कळलं ग, थोडा थोडा हाउन जीव सारा च जळल ग. हातावर मेहंदी दुसऱ्याची साजली.. सोडून तुला नाही होणार ग जगणं, कस पाहू डोळ्यान मी राणी तुझ लग्न. माझ्या प्रेमाला आडव आल कस विग्न, होईनाय सहन तुला दुसऱ्यासंग बघन. सोडुन साथ सागरची निघू लागली.. ___________________________________________ #माझ्या_डोळ्यासमोर_आज_तिला_हळद_लागली #हळद_लागली #सागर_पालवे_sad_song #kk_sad_साँग #किशोर_जावळे_ची_प्रेमाची_गाणी #kkbanjo #Akshay_garadkar #ashish_shinde #sajan_bendre #anand_shinde #adarsh_shinde #kishor_javale #ved #new_love_song #sad_song #skbrothersong #driver_song #ट्रॅक्टरवर_वाजणारी_गाणी #akash_shinde #वरातीत_वाजणारी_गाणी #banjo_mix_song #गाडीत_वाजणारी_गाणी #किशोर_जावळे_प्रेमाची_गाणी #मराठी_गाणी #kk_sad_song #komal_patole_live #LuckyStar #sagar_palave #लाजली_जानू_गालात_हसून #chandan_kanbale #banjo_tadaka#kishor_javale_video_song #तुझ्या_सोबत_जगण्याचं_स्वप्न_माझ_स्वप्नच_राहील_ग #किशोर_जावळे_व्हिडिओ_साँग #सागर_पालवे_new_video_song #sagar_palave #sad_song #marathi_sad_song #roundhal_song #काळजात_आग_लावणार_गान #मनात_आठवणी #रडू_लागली #रडू_नको __________________________________________