Перейти к содержимому

Official Video | 🥹 विसरून मला शिकुन घे जगायला | 💔 सागर पालवे | किशोर जावळे (kk) Sad Song

Luckystar Sagar Palve

0:00 / 0:00

Official Video | 🥹 विसरून मला शिकुन घे जगायला | 💔 सागर पालवे | किशोर जावळे (kk) Sad Song

6 810 742 просмотра · 2 года назад
Luckystar Sagar Palve
204 тыс. подписчиков
6 810 742 просмотра · 2 года назад
Official Video | 🥹 विसरून मला शिकुन घे जगायला | 💔 सागर पालवे | किशोर जावळे (kk) Sad Song माझ्या डोळ्यासमोर तिला हळद लागली या गाण्याचा दुसरा पार्ट आहे..💝 #विसरून_मला_शिकुन_घे_जगायला • Audio Credit गीतकार - सागर पालवे संगीत - सागर पालवे संगीत संयोजक - गौरव रूपवते गायक - किशोर जावळे (KK) रेकॉर्डींग - पवन घायतडक MG स्टुडिओ (जामखेड) Contact :- 8767373144 __________________________________________________ • Video Credit :- निर्माता - सागर पालवे दिग्दर्शक /स्टोरी /स्क्रीनप्ले - सागर पालवे DOP/एडिटर - पार्थ जावीर कलाकार - किशोर जावळे (KK),आरती गायकवाड मेकअप - Sweety Make Over Costume - आरती गायकवाड सहकलाकार अनिल रोकडे, राणी इंगवले, अक्षय जावळे, संजय सरक, सुरज वाळके, विशाल वाळके, रोहित येडगे. विशेष सहकार्य सर्व मित्र परिवार _____________________________________________________ डायलॉग जाशील कायमची राणी तू तुझ्या सासरघरी, पण शेवटाच बघना मला एकदा सरणावरी . Lyrics नशीबवान मी ठरलोय शेवटी आली तू बघायला, विसरून मला तू राणी, माझ्याविना शिकून घे जगायला.. आठवते का तुला पहिली ती भेट, पाहताच बसलेली काळजात थेट. हट्ट तुझा कोण पुरवलं आता नको तू रुसायला.. रडून भोग सारं सरत नाय ग, जाळूनी आठवणी मरत नाय ग. संभाळ स्वतःला आता तुला नाही मी जपायला.. नातं आपल त्याला कळू नको देऊ ग, जगी नाय प्रेम तुझा घेईल तो जीव ग.. सागरला बघाया काळीज तुझ लागलय तुटायला.. ______________________________________________________ #विसरून_मला_शिकुन_घे_जगायला #Shikun_Ghe_Jagayla #विसरून_मला_राणी_माझ्याविना_शिकुन_घे_जगायला #माझ्या_डोळ्यासमोर_आज_तिला_हळद_लागली #new_sad_song #sagar_Palve_sad_song #हळद_लागली_भाग_दुसरा #सागर_पालवे_sad_song #kk_sad_साँग #किशोर_जावळे_ची_प्रेमाची_गाणी #Halad_lagli_Part_2 #नशीबवान_मी_ठरलोय #kkbanjo #Akshay_garadkar #ashish_shinde #sajan_bendre#adarsh_shinde #kishor_javale #new_love_song #sad_song #skbrothersong #driver_song #ट्रॅक्टरवर_वाजणारी_गाणी #akash_shinde #वरातीत_वाजणारी_गाणी #banjo_mix_song #गाडीत_वाजणारी_गाणी #किशोर_जावळे_प्रेमाची_गाणी #मराठी_गाणी #kk_sad_song #komal_patole #LuckyStar #sagar_palve #लाजली_जानू_गालात_हसून #chandan_kanbale #banjo_tadaka#kishor_javale_video_song #तुझ्या_सोबत_जगण्याचं_स्वप्न_माझ_स्वप्नच_राहील_ग #किशोर_जावळे_व्हिडिओ_साँग #सागर_पालवे_new_video_song #sagar_palave #sad_song #marathi_sad_song #roundhal_song #काळजात_आग_लावणारी_गानी #मनात_आठवणी #रडू_लागली #रडू_नको __________________________________________________________