Перейти к содержимому

The Real stroy Behind मऱ्हाटा पातशाह | Ft. केतन पुरी | EXCLUSIVE INTERVIEW | #history #ketanpuri

New Era Publishing House

0:00 / 0:00

The Real stroy Behind मऱ्हाटा पातशाह | Ft. केतन पुरी | EXCLUSIVE INTERVIEW | #history #ketanpuri

13 282 просмотра · 1 год назад
New Era Publishing House
13,1 тыс. подписчиков
13 282 просмотра · 1 год назад
दहा हजार प्रतींचा टप्पा पार करून ‘मऱ्हाटा पातशाह’ची अकरावी आवृत्ती वाचकांसाठी नव्या मुखपृष्ठासह उपलब्ध! मऱ्हाटा पातशाह हे पुस्तक छत्रपती शिवाजी महाराज, छ. संभाजी महाराज, छ. राजाराम महाराज, आणि छ. पहिले शाहू महाराज यांच्याशी संबंधित अस्सल आणि समकालीन चित्रांवर आधारित एकमेव संदर्भग्रंथ आहे. शिवाजी महाराजांचे डच राजदूताने दक्षिण दिग्विजयाच्या काळात काढलेले जगातील पहिले चित्र, त्याचा संदर्भ आणि त्या भेटीचे वृत्तांत यात सविस्तर आहेत. पुस्तकात 39 दुर्मिळ रंगीत चित्रे आहेत, ज्यांचे कॅटलॉग क्रमांक व तपशील दिले आहेत. शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक चित्रांचा हा एक महत्त्वाचा स्रोत आहे. शिवाजी महाराजांची एकूण किती अस्सल चित्रे आहेत, ती आज कुठे आहेत, आणि औरंगजेबामुळे ती चित्रे भारताबाहेर कशी गेली, यावरही सखोल चर्चा केली आहे. इंग्रज, डच, फ्रेंच, आणि पोर्तुगीज यांनी शिवाजी महाराजांविषयी केलेल्या वर्णनांमधून महाराजांचे स्वरूप, दिनचर्या, आणि संवादशैली यांचा अभ्यास दिला आहे. 👉 चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा जेणेकरून नवीन व्हिडिओ तुम्हाला लगेच मिळतील! ‪@neweraprakashan‬ Timestamps: 0:00 – Episode Highlights 1:56 – Introduction 2:29 – Who is Ketan Puri? 4:16 – Career Journey in Archaeology 6:24 – What is Archaeology, Really? 9:50 – Why Did You Write Maratha Patshaha? 13:06 – Thought Process Behind the Book 14:44 – Logic Behind the Title Maratha Patshaha 19:22 – Your Fascination with Verul and Aihole 23:37 – Your Opinion on Durgamaharshi Pramod Mande Sir 26:52 – Mohenjo-daro, Sindhu Civilization & Archaeological Insights 29:31 – What is Ketan Puri's Vision? 33:10 – Why Write About Chhatrapati Shivaji Maharaj? 37:38 – Memorable Comments Received on the Book 42:26 – Impact of Historical Films on Society 47:14 – Your Role and Responsibilities with the Raigad Authority 50:31 – Omkar Naigaonkar, Maloji Jagdale & Abhishek Kumbhar’s Importance in Your Life 57:23 – Key Information About the Maratha Patshaha Book ____________________________________________ मऱ्हाटा पातशाह लेखक : केतन पुरी पृष्ठसंख्या : 152 (रंगीत चित्रे 39) किंमत : 320 रुपये प्रकाशक : न्यू एरा पब्लिशिंग हाऊस, पुणे. पुस्तक ऑर्डर करण्यासाठी खालील व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करा. संपर्क : 80109 24951 #MarathaPatshah #ShivajiMaharaj #HistoryOfMarathas #RarePaintings #ChhatrapatiShivaji #MughalHistory #HistoricalFacts #IndianHistory #KetanPuriBooks #RareArtworks #Aurangzeb #ShivajiMaharajBiography #MarathaEmpire#maratibooks#newerapusblishinghouse#marathiwriter