मुलांवर अवलंबून राहण्यापेक्षा पालकांनी काय करावं? | Parenting | Elderly Parents | Oldage Care
Only Manini
0:00 / 0:00
मुलांवर अवलंबून राहण्यापेक्षा पालकांनी काय करावं? | Parenting | Elderly Parents | Oldage Care
12 220 просмотров · 9 дн. назад
Only Manini
154 тыс. подписчиков
12 220 просмотров · 9 дн. назад
पालकांनी संसारातून घ्यावी निवृत्ती | Parenting | Elderly Parents | Oldage Careआपल्या समाजात काही अलिखित नियम आहेत.त्यातील एक नियम म्हणजे मूल ही आईवडिलांची म्हातारपणाची काठी आहे.त्यामुळे मुलानी आई वडिलांना सांभाळ केलाच पाहिजे. कायद्याचेही याला समर्थन आहे.पण यामुळे पालक आणि मुलं अधिक दुरावू लागली आहेत. कारण आजचा काळ आणि वेळ वेगळी आहे. नोकरी आणि नाती गोती सांभाळताना मुलांची पुरती दमछाक होतेय.पण हे बऱ्याच पालकांना कळत नाही.यावर आमच्या knowledge कट्ट्यावर अचूक भाष्य केलं आहे आजी केयरचे प्रमुख , एन एम बुधरानी ट्रस्टचे विश्वस्तबोरगावकर यांनी.
#parents #children #family #oldage #generationgap #parenting #familyrelationship #elderlyparents #oldagecare #indianfamily #marathi #marathinews #marathivideo #knowledgekatta #parentchildrelationship
Subscribe to My Mahanagar Manini here:
Follow Us:
Facebook : / mymahanagarmanini
Instagram : https://instagram.com/mymahanagar_man...
website : https://www.mymahanagar.com/manini/