#🌿 धाबा स्टाइल ने केलेली पत्ता गोबी ची भाजी🌿#
My Routine life
0:00 / 0:00
#🌿 धाबा स्टाइल ने केलेली पत्ता गोबी ची भाजी🌿#
29 просмотров · 1 день назад
My Routine life
142 подписчика
29 просмотров · 1 день назад
भाजीसाठी पत्ता गोबी स्वच्छ धुऊन बारीक चिरून घ्यायचा. त्यानंतर दोन मोठे कांदे एक टोमॅटो बारीक चिरून घ्यायचा. फोडणीसाठी जिरे मोहरी कढीपत्ता हिंग हळद घालून कांदा भाजून घ्यायचा. नंतर टोमॅटो पण भाजून घ्यायचा त्यामध्येच. दोन चमचे बेसनचे पीठ घालून तेही भाजून घ्यायचं. नंतर लाल तिखट दोन चमचे आणि चिरलेला कोबी घालून चवीपुरतं मीठ शिजण्यास पाणी आणि वरून कोथिंबीर घालून झाकण ठेवून शिजवून घ्यायचं. झाली आपली भाजी तयार.