ऊस खत व्यवस्थापनात काय बदललं? शेतकऱ्याचा प्रत्यक्ष अनुभव | NectarGuard
NectarGuard Biotech
0:00 / 0:00
ऊस खत व्यवस्थापनात काय बदललं? शेतकऱ्याचा प्रत्यक्ष अनुभव | NectarGuard
553 просмотра · 8 дн. назад
NectarGuard Biotech
234 подписчика
553 просмотра · 8 дн. назад
उसासाठी खत कधी दिलं, व्यवस्थापन कसं केलं आणि पिकात काय फरक जाणवला? शेतकऱ्याचा अनुभव थेट शेतातून पाहा.
📲 तुमच्या उसाबद्दल सल्ला हवा? WhatsApp करा 👉 https://wa.me/message/DG2GLN7L74F6M1
या व्हिडिओमध्ये शेतकरी आपल्या ऊस पिकातील खत व्यवस्थापन आणि सध्याच्या पिकाच्या स्थितीबद्दल अनुभव सांगत आहेत.
या भागात पाहा:
• ऊस लागवड आणि खत व्यवस्थापन
• टप्प्याटप्प्याने खत देण्याची पद्धत
• शेतात उसाची प्रत्यक्ष स्थिती
• पिकाच्या वाढीबद्दल शेतकऱ्याची निरीक्षणं
• अपेक्षित उत्पादनाबद्दल शेतकऱ्याचं मत
उभ्या पिकावरून सांगितलेलं अपेक्षित उत्पादन हा अंदाज आहे. अंतिम उत्पादन तोडणी आणि प्रत्यक्ष वजनानंतरच निश्चित होईल.
▶ चॅनलवरील आणखी एक ऊस अनुभव:
• पूर्वी 50 टनांपेक्षा कमी, यंदा एकरी 80 टन?...
तुमच्या उसाचं वय आणि तालुका कमेंटमध्ये लिहा. व्हिडिओ तुमच्या शेतकरी मित्रांना पाठवा आणि अशाच प्रत्यक्ष शेतातील अनुभवांसाठी Subscribe करा 🔔
📢 पिकांचे अपडेट्स आणि शेतकऱ्यांचे प्रत्यक्ष अनुभव पाहण्यासाठी NectarGuard WhatsApp Channel जॉईन करा:
https://whatsapp.com/channel/0029VbDX...
📸 Instagram: / nectarguardbiotech
🌐 Website: https://www.nectarguard.in
NectarGuard बद्दल:
मातीतील जैविक क्रियाशीलता, पोषणचक्र आणि माती–पीक आरोग्यावर काम करणारी जैविक कृषी निविष्ठा विकसित करणारी कंपनी.
हा अनुभव संबंधित शेतकऱ्याच्या शेतातील परिस्थिती आणि वापरपद्धतीवर आधारित आहे. परिणाम जमीन, हवामान, पाणी, इतर निविष्ठा आणि एकूण पीक व्यवस्थापनानुसार बदलू शकतात.
ऊस खत व्यवस्थापन, ऊस शेती, ऊस वाढ, सेंद्रिय खत ऊस, ऊस शेतकरी अनुभव, sugarcane farming Maharashtra, sugarcane fertilizer management, NectarGuard
#ऊस #SugarcaneFarming #NectarGuard