Перейти к содержимому

💤हसत खेळत बाई मी लाविली तुळस | Shubhangi Gaikwad | सुंदर अभंग | Marathi Bhakti Geet

Mai Marathi

0:00 / 0:00

💤हसत खेळत बाई मी लाविली तुळस | Shubhangi Gaikwad | सुंदर अभंग | Marathi Bhakti Geet

441 341 просмотр · 4 года назад
Mai Marathi
678 тыс. подписчиков
441 341 просмотр · 4 года назад
मराठी भक्तिसंगीताच्या विश्वात आपल्या वैशिष्ट्यपूर्ण गायनशैलीने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या सुप्रसिद्ध गायिका शुभांगी गायकवाड यांच्या मधुर आवाजातील हा अत्यंत सुंदर अभंग – "हसत खेळत बाई मी लाविली तुळस". पुण्यातील भेकराईमाता नगर, टेल्को कॉलनी येथील रहिवासी तसेच श्री श्रीपाद प्रासादिक भजनी मंडळाच्या प्रमुख सदस्य असलेल्या शुभांगी गायकवाड यांनी अनेक अभंग, गवळणी, भजने आणि भक्तिगीते आपल्या वैशिष्ट्यपूर्ण शैलीत सादर करून रसिकांची मनं जिंकली आहेत. या अभंगातील भक्तीभाव, शब्दांची माधुरी आणि शुभांगी ताईंचा सुरेल आवाज प्रत्येक श्रोत्याला भक्तिरसात तल्लीन करून टाकतो. हा अभंग आवडल्यास व्हिडिओला Like, Share आणि Comment करा. अशाच दर्जेदार मराठी भक्तिसंगीतासाठी Mai Marathi चॅनेलला नक्की Subscribe करा. ॥ विठ्ठल रखुमाई मंगलमय करो ॥ ──────────────────── ⚠️ Disclaimer : This video is originally produced and published by Mai Marathi. The audio and video content is recorded with the necessary permissions of the performing artist. Any unauthorized copying, downloading, re-uploading or reproduction of this content on any platform is prohibited. ──────────────────── #Hashtags : #HasatKhelatBaiMiLaviliTulas #ShubhangiGaikwad #MarathiAbhang #Abhang #BhaktiGeet #Vitthal #Pandurang हसत खेळत बाई मी लाविली तुळस hasat khelat bai mi lavili tulas