Перейти к содержимому

रविवारची धावपळ, अचानक पाहुणे आणि पंधरा वर्षांनंतरची भावूक भेट!🤗🧑‍🤝‍🧑♥️

Pallavi's डेली vlog😊

0:00 / 0:00

रविवारची धावपळ, अचानक पाहुणे आणि पंधरा वर्षांनंतरची भावूक भेट!🤗🧑‍🤝‍🧑♥️

74 117 просмотров · 9 мес. назад
Pallavi's डेली vlog😊
201 тыс. подписчиков
74 117 просмотров · 9 мес. назад
आजचा रविवार खरंच खूप स्पेशल गेला. सकाळी आम्ही बनवलेले आलू पराठे, त्यातच अचानक मामांच्या जुने मित्र आणि त्यांची फॅमिली घरी येणार हे कळलं. मग आमची धावपळ, स्वयंपाक, तयारी – सगळंच धमाल! पंधरा वर्षांनी त्यांचं भेटणं हा पण एक भावनिक क्षण होता. त्यांची फॅमिली खूपच क्युट, छोटं बाळ गोड आणि त्यांची सुन माझी फ्रेंड झाली! एकूण काय, आजचा दिवस खूप मजेत गेला. ❤️ - Sunday vlog Marathi vlog Family vlog Aajcha diwas Marathi daily vlog Unexpected guests Pahunchar vlog Cooking vlog Marathi Aalu paratha vlog Fun day vlog Marathi homemaker vlog