US Midterm elections | ट्रम्पच्या पराभवाने गणितं बदलली, महागाई कमी व्हायला सुरुवात | Story Dot Com
Story Dot Com
0:00 / 0:00
US Midterm elections | ट्रम्पच्या पराभवाने गणितं बदलली, महागाई कमी व्हायला सुरुवात | Story Dot Com
11 641 просмотр · 16 ч назад
Story Dot Com
554 тыс. подписчиков
11 641 просмотр · 16 ч назад
#USMidtermElection #DonaldTrump #CrudeOil #IndiaEconomy #TrumpNews #storydotcom
यूएस मिडटर्म इलेक्शन.. अमेरिकेतल्या या एका निवडणुकीने जगभरातली अर्थव्यवस्था हलवून टाकलीय.. एरवा सत्ताधारी पक्षाचा पराभव झाल्यानंतर शेअर मार्केट कोसळतं आणि गुंतवणूकदार अस्थिर होतात, पण डोनाल्ड ट्रम्प यांनी हाऊस ऑफ रिप्रझंटेटिव्ह आणि सिनेट या दोन्ही सभागृहातलं बहुमत गमावल्यानंतर अमेरिकेचा शेअर बाजारही वधारला आणि कच्च्या तेलाच्या किंमतीही जागेवरच कोसळल्या. गुंतवणूकदारांची अपेक्षा आता वाढलीय की डोनाल्ड ट्रम्प यांच्या हातात फारसे अधिकार राहिलेले नाहीत आणि इराण युद्ध त्यांना पुढे चालवता येणार नाही. कारण, सभागृहाकडून निधी मंजूर करुन घेणं हे आता ट्रम्प यांच्यासाठी सोपं नसेल. गेल्या सहा महिन्यांपासून डोनाल्ड ट्रम्प यांनी जगाला असं वेठीस धरलंय की तेलाच्या किंमती विक्रमी उंचांकावर गेल्यात आणि भारतासारख्या देशांच्या अर्थव्यवस्थेलाही झटके बसलेत. पण अमेरिकेत झालेल्या मध्यावधी निवडणुकांमुळे महागाई रोखण्यासाठी कसा फायदा होऊ शकतो, या निकालाचा परिणाम भारताच्या अर्थव्यवस्थेवरही थेट कसा होतोय आणि येत्या काळातली आर्थिक गणितं कशी बदलून जातायत तेच मी या व्हिडीओत सांगणार आहे…
Join this channel to get access to perks:
/ @storydotcomofficial
Promotion/Collaboration - officialstorydotcom@gmail.com
स्टोरी डॉट कॉम हे अल्पावधीतच लोकप्रिय झालेले एक चॅनल आहे. वेगवेगळ्या मुलाखती, मोठ्या घटनांचं थेट जागेवर जाऊन वार्तांकन आणि एखाद्या विषयाची माहिती देण्याची खास शैली म्हणून या चॅनलची ओळख बातमीचा एनसायक्लोपीडिया अशी झाली आहे. बातमी सगळीकडेच आहे, मात्र त्यामागील खरी स्टोरी तुमच्यापर्यंत आणण्याचा या चॅनलचा हेतू आहे.
Story dot com is your channel for encyclopedia of news stories across Maharashtra Politics and beyond it. This channel aims story telling in informative ways to engage its audience. News is everywhere, but we bring story behind it for you.
आमच्या सोशल मीडिया हँडल्सलाही फॉलो करा -
Facebook - / officialstorydotcom
Instagram - / officialstorydotcom
X - https://x.com/storydotcomnews
Threads - https://www.threads.net/@officialstor...