Explainer Katta: US Midterm Election च्या पराभवानंतर Lame-Duck President Trump आणखी धोकादायक होणार ?
BolBhidu
0:00 / 0:00
Explainer Katta: US Midterm Election च्या पराभवानंतर Lame-Duck President Trump आणखी धोकादायक होणार ?
69 167 просмотров · 16 ч назад
BolBhidu
2,92 млн подписчиков
69 167 просмотров · 16 ч назад
#BolBhidu #DonaldTrump #USMidtermElections
नुकत्याच अमेरिकेत मिड टर्म निवडणुका पार पडल्या. या निवडणुकीत ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षाचा मोठा पराभव झाला आहे. रिपब्लिकन पक्षानं अमेरिकेच्या दोन्ही सभागृहातलं बहुमत गमावलं आहे. ट्रम्प यांनी आपला पराभव मान्य करत प्रतिक्रिया ही दिली मात्र त्यांच्याकडे वेटो पॉवर असल्याचही त्यानी सोशल मिडियाच्या माध्यमातून सांगितलं त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांच्या झालेल्या पराभवाचा जगावरती काय परिणाम होणार आणि लेम डक प्रेसिडंट ट्रम्प त्यांच्या या कार्यकाळाचा कसा वापर करणार हा मोठा प्रश्न आहे. ट्रम्प यांचा हा पराभव त्यांच्या टोकाच्या भुमिकेचं कारण बनणार? जाणून घेवू या व्हिडिओमधून
डॉ. शैलेंद्र देवळाणकर हे महाराष्ट्र शासनाच्या उच्च शिक्षण संचालनालयाचे प्रभारी संचालक आहेत. परराष्ट्र धोरण, आंतरराष्ट्रीय संबंध आणि सुरक्षा या विषयांवर त्यांनी संशोधन व लेखन केले आहे. शिक्षण क्षेत्रातील सुधारणा तसेच राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) अंमलबजावणी आणि व्यवस्थापन या विषयांवर ते सातत्याने कार्यरत आहेत. त्यांची “भारत आणि जग: भारताचे परराष्ट्र धोरण आणि सुरक्षा संबंध” आणि “बदलत्या विश्वरचनेत वेध विकसित भारताचा” यांसारखी महत्त्वाची पुस्तके प्रकाशित झाली आहेत.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
/ @bolbhidu
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu
➡️Website: https://bolbhidu.com/