Перейти к содержимому

माझा आनंद हरपला, Ajit दादांच्या आठवणीत Amol Mitkari यांचं गाणं, सभागृह निःशब्द

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स

0:00 / 0:00

माझा आनंद हरपला, Ajit दादांच्या आठवणीत Amol Mitkari यांचं गाणं, सभागृह निःशब्द

299 417 просмотров · 5 месяцев назад
Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स
2,44 млн подписчиков
299 417 просмотров · 5 месяцев назад
#amolmitkari #ajitpawar #baramatiplanecrash #eknathshinde #devendrafadnavis अजित पवारांचे निष्ठावंत अशी ओळख असलेले राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांच्या विधान परिषदेतील शेवटच्या भाषणाने सर्वांच्या डोळ्यात पाणी आणलं. मंगळवारी उद्धव ठाकरेंसह विधान परिषदेच्या ९ आमदारांचा कार्यकाळ संपत असल्याने त्यांना निरोप देण्यात आला. संपूर्ण अधिवेशनात दिवंगत नेते अजित पवार यांच्या विमान अपघातावर चर्चा झाली नाही अशी खंत व्यक्त करणाऱ्या मिटकरींनी आपल्या भाषणातून मनातली सल व्यक्त केली. अजित पवारांचा फोटो हातात घेऊन मिटकरी त्यांच्यासाठी गाणंही गायलं. आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: https://whatsapp.com/channel/0029Va5X... Facebook:  / maharashtratimesonline   Twitter:   / mataonline   Website : https://maharashtratimes.com/ About Channel : Maharashtra Times is Marathi's No.1 website & YouTube channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi News explained Content.