Перейти к содержимому

#भजन आली कुठूनशी कानी

Manini Mahajan

0:00 / 0:00

#भजन आली कुठूनशी कानी

14 378 просмотров · 2 месяца назад
Manini Mahajan
2,09 тыс. подписчиков
14 378 просмотров · 2 месяца назад
जय हरी विठ्ठल जय जय विठ्ठल आली कुठूनशी कानी टाळ मृदुंगाची धुन नाद विठ्ठल विठ्ठल,(३) उठे रोमरोमातुन ||धृ|| नभी तेजात नहाली चंद्रप्रभा चंद्रायनी ] बोले शब्देवीण काही चंद्रासवे इंद्रायणी ]-२ इंद्रायणीच्या पाण्याचा शहारले अंग अंग -२ मन झाले ओले चिंब (३) जैसे भिजले अभंग आली कुठूनशी कानी टाळ मृदंगाची धुन वृक्ष दिसला सामोरी काय सांगू त्याची शोभा ] जसे कटीवरी हात युगे अठ्ठावीस उभा ]-२ भूक नयनांची सरे मूक वाचा ये रंगात -२ माझा देह झाला देहू (३) तुकयाच्या अभंगात जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल