रसाळगड किल्ला 🚩😍 | कोकणातील ऐतिहासिक गडाची भन्नाट भटकंती! | Rasalgad Fort Vlog
Akshay Bhagade
0:00 / 0:00
रसाळगड किल्ला 🚩😍 | कोकणातील ऐतिहासिक गडाची भन्नाट भटकंती! | Rasalgad Fort Vlog
196 просмотров · 11 дней назад
Akshay Bhagade
529 подписчиков
196 просмотров · 11 дней назад
🚩 *रसाळगड किल्ला दर्शन | कोकणातील ऐतिहासिक गडाची सफर!*
नमस्कार मित्रांनो! 🙏❤️
आजच्या या व्लॉगमध्ये आपण भेट देणार आहोत रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात असलेल्या ऐतिहासिक *रसाळगड किल्ल्याला!* 🏰
गडावरील ऐतिहासिक वास्तू, मंदिर, तोफा, सह्याद्रीचं निसर्गसौंदर्य आणि या संपूर्ण प्रवासाचा अनुभव तुम्हाला या व्लॉगमध्ये पाहायला मिळेल.
व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्हाला हा प्रवास आवडला तर व्हिडिओला LIKE करा, COMMENT करा आणि आपल्या *Akshay Bhagade* YouTube चॅनेलला SUBSCRIBE करायला विसरू नका! ❤️
तुम्ही रसाळगडावर गेला आहात का? कमेंटमध्ये नक्की सांगा! 👇
#Rasalgad #RasalgadFort #konkanvlog #fortvlog #maharashtraforts #marathivlog #AkshayBhagade #Fort #trecking