Перейти к содержимому

Mahesh Shinde नी पत्नीचा कुणबी दाखला रात्रीतून काढला, खुल्या गटातून विजयी, अध्यक्ष ओबीसीतून | Satara

Story Dot Com

0:00 / 0:00

Mahesh Shinde नी पत्नीचा कुणबी दाखला रात्रीतून काढला, खुल्या गटातून विजयी, अध्यक्ष ओबीसीतून | Satara

52 798 просмотров · 5 месяцев назад
Story Dot Com
458 тыс. подписчиков
52 798 просмотров · 5 месяцев назад
#priyashinde #maheshshinde #satara #shambhurajdesai #jaykumargore #storydotcom साताऱ्यात बहुमताचा आकडा जुळवलेल्या शिवसेनेला सत्तेपासून दूर ठेवण्यात आलं खरं, पण सातारा जिल्हा परिषदेवर अध्यक्षपदी वर्णी लागली ती शिवसेनेच्याच आमदाराच्या पत्नीची.. आपल्या पक्षातल्या मंत्र्याला धक्काबुक्की झाली, सत्तेपासून दूर रहावं लागलं, नाराजी थेट विधानभवनापर्यंत बोलून दाखवली गेली, पण या सगळ्यात शिवसेनेचे आमदार महेश शिंदे सायलमेंट मोडवर राहिले आणि भाजपने झेडपीसोबतच २०२९ साठी एक आमदारही गळाला लावल्याची चर्चा झाली. पण सातारा जिल्हा परिषदेची स्टोरी याहीपेक्षा मोठी आहे. सातारा जिल्हा परिषदेचं गणित पाहिलं तर दोन्ही राष्ट्रवादी आणि शिवसेना यांची सत्ता सहज येईल असं मानलं जात होतं, त्यासाठी सदस्यांना सहलीवर नेण्यापासून ते अखेरच्या क्षणापर्यंत गुप्तता पाळणं ही सगळी खबरदारी शंभूराज देसाईंनीच घेतली. पण अध्यक्षपदासाठी भाजपने असं नाव काढलं, ज्याचा कदाचित शंभूराज देसाईंनी विचारही केला नव्हता. अध्यक्षपद ओबीसीसाठी राखिव असतानाही महेश शिंदे यांच्या खुल्या गटातून विजयी झालेल्या पत्नी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष बनल्या. सातारा जिल्हा परिषदेत एका रात्रीतून जात कशी बदलली गेली आणि सत्तेसाठी काय काय केलं गेलं त्याचीच स्टोरी मी या व्हिडीओत सांगणार आहे.. Join this channel to get access to perks:    / @storydotcomofficial   Promotion/Collaboration - officialstorydotcom@gmail.com स्टोरी डॉट कॉम हे अल्पावधीतच लोकप्रिय झालेले एक चॅनल आहे. वेगवेगळ्या मुलाखती, मोठ्या घटनांचं थेट जागेवर जाऊन वार्तांकन आणि एखाद्या विषयाची माहिती देण्याची खास शैली म्हणून या चॅनलची ओळख बातमीचा एनसायक्लोपीडिया अशी झाली आहे. बातमी सगळीकडेच आहे, मात्र त्यामागील खरी स्टोरी तुमच्यापर्यंत आणण्याचा या चॅनलचा हेतू आहे. Story dot com is your channel for encyclopedia of news stories across Maharashtra Politics and beyond it. This channel aims story telling in informative ways to engage its audience. News is everywhere, but we bring story behind it for you. आमच्या सोशल मीडिया हँडल्सलाही फॉलो करा - Facebook -   / officialstorydotcom   Instagram -   / officialstorydotcom   X - https://x.com/storydotcomnews Threads - https://www.threads.net/@officialstor...