नागपूरच्या डागा रुग्णालयातून १ दिवसाची नवजात बाळगी गायब! बुरखा घातलेल्या महिलेचा शोध सुरू
City News Channel
0:00 / 0:00
नागपूरच्या डागा रुग्णालयातून १ दिवसाची नवजात बाळगी गायब! बुरखा घातलेल्या महिलेचा शोध सुरू
17 266 просмотров · 2 недели назад
City News Channel
390 тыс. подписчиков
17 266 просмотров · 2 недели назад
नागपूरच्या डागा रुग्णालयातून एक दिवसाची नवजात बाळगी बेपत्ता झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. लाल कपड्यात गुंडाळलेल्या या नवजात बाळगीला बुरखा घातलेली अज्ञात महिला घेऊन गेल्याची माहिती आहे.
घटनेची माहिती मिळताच तहसील पोलिसांनी तपास सुरू केला आहे. बीट मार्शलांकडून परिसरात पेट्रोलिंग करून नवजात बाळगी आणि संशयित महिलेचा शोध घेतला जात आहे. नवजात बाळगीला घेऊन जाणारी महिला कोण होती? बाळगी नेमकी कुठे आहे? या घटनेमागचे सत्य तपासानंतरच स्पष्ट होणार आहे.
या प्रकरणाचा तपास सुरू असून, अधिकृत माहितीची प्रतीक्षा आहे.
#NagpurNews #DagaHospital #BreakingNews #NewbornBaby #NagpurPolice