हापूस आणि काजूच्या बागेसह घरवाडी विकणे आहे | Konkan Real Estate | kokan vastu | MangoFarm KonkanLand
konkani real estate hub
0:00 / 0:00
हापूस आणि काजूच्या बागेसह घरवाडी विकणे आहे | Konkan Real Estate | kokan vastu | MangoFarm KonkanLand
5 086 просмотров · 21 ч назад
konkani real estate hub
22,3 тыс. подписчиков
5 086 просмотров · 21 ч назад
📍 प्रॉपर्टीची ठळक वैशिष्ट्ये (Property Details) :
ठिकाण: गाव - नेवरे, तालुका व जिल्हा - रत्नागिरी (आरे-वारे बीच जवळ).
क्षेत्रफळ व कागदपत्रे: ७१ गुंठे शेतजमीन (क्लास १ प्लॉट, सातबाऱ्यावर फक्त एकाच मालकाचे नाव - १००% क्लिअर टायटल).
झाडे व उत्पन्न: ७० काजूची झाडे, ६५ हापूस आंब्याची कलमे, ५० नारळाची झाडे, २० कोकम आणि १० चिकूची झाडे.
फार्महाऊस व सोयी: प्लॉटमध्ये किचन आणि बेडरूम असलेले एक सुंदर घर बांधलेले आहे.
पाणी आणि सुरक्षा: बारमाही पाण्यासाठी स्वतःची विहीर आणि संपूर्ण ७१ गुंठे प्लॉटला मजबूत 'दगडी चिऱ्याचं कंपाऊंड' आहे. लाईट (वीज) उपलब्ध आहे.
रस्ता व लोकेशन: थेट डांबरी रोड टच. प्रसिद्ध 'कोस्टल हायवे' येथून फक्त १०० मीटरवर आहे.
🗺️ मुख्य ठिकाणांपासून अंतर:
आरे-वारे बीच: फक्त ३०० मीटर
गणपतीपुळे मंदिर: ७ किलोमीटर (१५ मिनिटे)
रत्नागिरी शहर: १५ किलोमीटर (३० मिनिटे)
रत्नागिरी रेल्वे स्टेशन: २० किलोमीटर (४० मिनिटे)
💰 किंमत: ५ लाख रुपये प्रति गुंठा (एकूण ३ कोटी ५५ लाख रुपये) - किंमत Negotiable आहे.
📞 अधिक माहितीसाठी आणि साईट व्हिजिटसाठी संपर्क करा :
मोबाईल नंबर : 9619057225
📗 शेतजमीन खरेदी मार्गदर्शक PDF (E-book) - तुमची लाखो रुपयांची फसवणूक टाळा!
कोणतीही जमीन खरेदी करण्यापूर्वी किंवा टोकन रक्कम देण्यापूर्वी ही PDF नक्की वाचा आणि आपले कष्टाचे पैसे सुरक्षित करा. कागदपत्रे कशी तपासावीत आणि फसवणूक कशी टाळावी याची संपूर्ण माहिती यात दिली आहे.
✅ ही PDF डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा:
👉https://imjo.in/gGgcdV
किंवा,
📱 आम्हाला WhatsApp वर मेसेज करा आणि लिंक मिळवा:
WhatsApp Number: 9619057225 (फक्त 'PDF' असा मेसेज करा)