Перейти к содержимому

गणेश चतुर्थीची तयारी करताना सापडल्या जुन्या वस्तू! 😱❤️ | जुन्या आठवणी पुन्हा जाग्या झाल्या

Konkan traditions 1.3M views. 6 hours ago ...

0:00 / 0:00

गणेश चतुर्थीची तयारी करताना सापडल्या जुन्या वस्तू! 😱❤️ | जुन्या आठवणी पुन्हा जाग्या झाल्या

64 просмотра · 2 недели назад
Konkan traditions 1.3M views. 6 hours ago ...
1,18 тыс. подписчиков
64 просмотра · 2 недели назад
गणेश चतुर्थीची तयारी सुरू करताना घर आवरत असताना काही जुन्या वस्तू सापडल्या… ❤️🙏 या जुन्या वस्तूंशी जोडलेल्या आठवणी पुन्हा एकदा जाग्या झाल्या. काही वस्तू अगदी जुन्या काळातील आहेत आणि त्यांच्यामागे खास आठवणी दडलेल्या आहेत. 🥹 गणपती बाप्पाच्या आगमनाची तयारी, घरातील जुन्या वस्तू आणि कोकणातील आपल्या पारंपारिक आठवणींचा हा खास व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. ❤️ व्हिडिओ आवडला तर 👍 LIKE करा, 📲 SHARE करा आणि अशाच मराठी/कोकणी Vlog साठी 🔔 CHANNEL SUBSCRIBE करा! 🙏 गणपती बाप्पा मोरया! 🙏 #GaneshChaturthi #GanpatiBappaMorya #GanpatiPreparation #MarathiVlog #KonkaniVlog #Ganpati #MarathiYouTuber #Konkan #KonkanVlog #GaneshChaturthi2026