Перейти к содержимому

आमचा First Couple Tattoo ❤️😍 | मम्मीनेही काढला Tattoo! 😱| Marathi Vlog 16

Ankita Sunny

0:00 / 0:00

आमचा First Couple Tattoo ❤️😍 | मम्मीनेही काढला Tattoo! 😱| Marathi Vlog 16

143 просмотра · 9 дней назад
Ankita Sunny
84 подписчика
143 просмотра · 9 дней назад
❤️ आमचा पहिला Couple Tattoo! 😍 नमस्कार मंडळी! ❤️ आजच्या व्लॉगमध्ये मी आणि Sunny ने एक खास Couple Tattoo काढला! 🥹❤️ आमच्या दोघांच्या या खास क्षणाची आठवण कायमची जपण्यासाठी आम्ही हा टॅटू काढला. ✨ पण व्लॉगमध्ये एक सरप्राइजसुद्धा आहे! 😍 आमच्यासोबत अचानक मम्मीनेही टॅटू काढला! ❤️😱 आमचा टॅटू कसा दिसतो, टॅटू काढतानाचा अनुभव आणि आमच्या या सुंदर आठवणी पाहण्यासाठी व्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. 🫶🏻💕 तुम्हाला आमचा Couple Tattoo कसा वाटला, हे कमेंटमध्ये नक्की सांगा! ❤️ व्हिडिओ आवडला तर Like करा, Comment करा आणि चॅनेलला Subscribe करायला विसरू नका. 🔔💗 तुमच्या प्रेमासाठी आणि सपोर्टसाठी खूप खूप धन्यवाद! 🥹❤️ tattoos_of_jagtap_brother https://www.instagram.com/tattoos_of_... #Ankitasunny # CoupleTattoo #MarathiVlog #FirstTattoo