अंजीर मोदक | बाप्पाचा नैवेद्य | झटपट तयार होणारे स्वादिष्ट मोदक 🙏
Khandesh chi Manisha
0:00 / 0:00
अंजीर मोदक | बाप्पाचा नैवेद्य | झटपट तयार होणारे स्वादिष्ट मोदक 🙏
169 просмотров · 1 день назад
Khandesh chi Manisha
131 подписчик
169 просмотров · 1 день назад
अंजीर मोदक
साहित्य :
डेसिकेटेड कोकोनट एक वाटी
मिल्क पावडर अर्धा वाटी
साखर अर्धा वाटी (पिठी साखर)
दूध पाव वाटी
सहा ते सात अंजीर
बारीक केलेले बदाम,काजू,पिस्ता
तूप
कृती :
सर्वप्रथम कढाई मध्ये डेसिकेट कोकोनट हलकासा भाजून घेऊया
त्यानंतर पिठीसाखर घालून घेऊया
त्यानंतर मिल्क पावडर घालून घेऊया
आता भिजवलेले अंजीर मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे ते साहित्यामध्ये टाकून घ्यायचे, त्यात दोन चमचे तूप घाला हे सर्व मिश्रण गोळा तयार होईपर्यंत भाजून घ्यायचं
भाजून झालेलं मिश्रण थंड होण्यासाठी एका भांड्यात काढून घ्यायचं
आता थंड झालेलं मिश्रण मोदकाच्या साच्यात भरून एक एक मोदक तयार करून घ्यायचे