पारंपारिक पद्धतीने बेसन बर्फी | पाकातली बेसन बर्फी | Perfect Tricks & Tips | Besan Barfi Recipe
Sadhya Sopya Recipe with Poonam
0:00 / 0:00
पारंपारिक पद्धतीने बेसन बर्फी | पाकातली बेसन बर्फी | Perfect Tricks & Tips | Besan Barfi Recipe
756 просмотров · 2 недели назад
Sadhya Sopya Recipe with Poonam
109 подписчиков
756 просмотров · 2 недели назад
आज आपण बनवणार आहोत अगदी पारंपारिक पद्धतीने बनवलेली पाकातली बेसन बर्फी. ❤️
ही बेसन बर्फीची रेसिपी माझ्या सासूबाईंनी मला शिकवली आणि त्यांना ही रेसिपी त्यांच्या आईने शिकवली आहे. त्यामुळे ही आमच्या घरातील पारंपरिक आणि पिढ्यान्-पिढ्या जपलेली रेसिपी आहे. 😍
या व्हिडिओमध्ये बेसन बर्फी खमंग आणि छान सेट होण्यासाठी लागणाऱ्या Perfect Tricks & Tips अगदी सोप्या पद्धतीने सांगितल्या आहेत.
साहित्य
बेसन पीठ – 250 ग्रॅम | 1 किलो
साखर – 300 ग्रॅम | 1.25 किलो
साजूक तूप – मुटके तळण्यासाठी, पाकात टाकण्यासाठी, ताटाला लावण्यासाठी आणि बेसन भाजण्यासाठी
वेलची पावडर – 1 चमचा
खाण्याचा केशरी रंग – ¼ चमचा
दूध – आवश्यकतेनुसार
ही पाकातली बेसन बर्फी तुम्ही सण, उत्सव किंवा कोणत्याही खास प्रसंगी नक्की करून पाहा. घरच्या घरी पारंपरिक चवीची बेसन बर्फी कशी बनवायची, हे या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहूया. ❤️
व्हिडिओ आवडला तर Like 👍 | Share ↗️ | Subscribe 🔔 नक्की करा.
Hashtags
#बेसनबर्फी #पाकातलीबेसनबर्फी #BesanBarfi #BesanBarfiRecipe #TraditionalRecipe #बेसनबर्फीरेसिपी #MarathiRecipe #MaharashtrianRecipe #SweetRecipe #IndianSweets #TraditionalSweet #PerfectTricksAndTips