Ketan Agarwal Murder : लोहगडावरून ढकललं,CCTV मुळे गुढ उकललं पण Siya Goyal ने केतनचा खून का केला ?
BolBhidu
0:00 / 0:00
Ketan Agarwal Murder : लोहगडावरून ढकललं,CCTV मुळे गुढ उकललं पण Siya Goyal ने केतनचा खून का केला ?
858 589 просмотров · 3 мес. назад
BolBhidu
2,91 млн подписчиков
858 589 просмотров · 3 мес. назад
#BolBhidu #KetanAgrawal #PuneCrime
केतन अग्रवाल. २४ वर्षांचा तरुण व्यावसायिक. काही महिन्यांपूर्वीच तो परदेशातून शिक्षण पूर्ण करून आला आणि आपल्या वडिलांच्या बांधकाम व्यवसायात सहभागी झाला. त्याच्या कुटुंबीयांनी त्याचं लग्न ठरवलं, सिया गोयल हिच्याशी. नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या लग्नासाठी प्रचंड खर्च करण्याचं ठरलं हा शाही विवाह सोहळा जयपूरला एका पॅलेसमध्ये होता, त्यासाठी १७ कोटींमध्ये हे पॅलेस बुक करण्यात आलं, सोबतच पाहुण्यांची सोय म्हणून दोन विशेष विमानं सुद्धा बुक करण्यात आली. घरात लग्नाची तयारी सुरु असताना, केतन आणि त्याची होणारी पत्नी लोहगडावर फिरायला गेले. १९ जूनला सियाचा वाढदिवस असल्यानं सेलिब्रेशन करण्यासाठी दोघं १८ जूनला लोहगडावर गेले आणि त्याचदिवशी बातमी आली केतन फोटो काढताना दरीत कोसळल्याची आणि त्यात त्याचा मृत्यू झाल्याची. पण आता जवळपास ५ दिवसांनी या प्रकरणार वेगळंच सत्य समोर आलं आहे, केतनचा मृत्यू अपघात नाही तर खून होता, जो केला त्याच्याच होणाऱ्या बायकोने, सिया गोयलने. पण नेमकं घडलं काय ? सीसीटीव्हीत दिसलेल्या हूडी घातलेल्या पोराने अपघाताच्या बनावाचं गूढ कसं सोडवलं, पाहुयात या व्हिडीओमधून.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
/ @bolbhidu
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu
➡️Website: https://bolbhidu.com/