Ketan Agrawal Case: पंचशील टेस्टमुळे Siya Goyal, Chetan Chaudhari दोघेही अडकणार ? आधीच्या केसेस काय
BolBhidu
0:00 / 0:00
Ketan Agrawal Case: पंचशील टेस्टमुळे Siya Goyal, Chetan Chaudhari दोघेही अडकणार ? आधीच्या केसेस काय
51 487 просмотров · 3 месяца назад
BolBhidu
2,91 млн подписчиков
51 487 просмотров · 3 месяца назад
#BolBhidu #SiyaGoyal #ChetanChaudhari
केतन अग्रवाल हत्या प्रकरण. सिया गोयल आणि चेतन चौधरीने केतनला लोहगडावरुन ढकलून त्याची हत्या केली, हा या प्रकरणातला मुख्य आरोप आहे. पण हे फक्त आरोप आहेत, ते सिद्ध करण्यासाठी पोलिसांना कोर्टात सबळ साक्षीपुरावे सादर करावे लागणार आहेत. आता केतनला या दोघांनीच दरीत ढकललं हे सांगणारा कोणताही प्रत्यक्षदर्शी साक्षीदार अजून समोर आलेला नाही. त्यामुळे सिया आणि चेतन सुटणार, अशाही चर्चा होत आहेत. पण फक्त साक्षीदार नाही म्हणून आरोपींची निर्दोष मुक्तता होऊ शकते का, तर नाही. परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारे सुद्धा आरोपींना शिक्षा होऊ शकते. यासाठी पुण्यातल्याच ४२ वर्षांपूर्वी आलेल्या एका ऐतिहासिक केसचा निकाल महत्वाचा आहे. या केसमध्ये उल्लेख असलेल्या पंचशील टेस्टचा भीमराव कांबळेला फाशीची शिक्षा देण्यात मोठा वाटा होता. त्यामुळे याच पंचशील टेस्टच्या आधारावर सिया आणि चेतनला सुद्धा कठोर शिक्षा होऊ शकते, असं आता म्हटलं जातंय. ४२ वर्षांपूर्वीची ही केस आणि त्यातल्या पंचशील टेस्टमुळे सिया आणि चेतन कसे अडकू शकतात, पाहुयात या व्हिडिओमधून.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
/ @bolbhidu
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu
➡️Website: https://bolbhidu.com/