मुख्यमंत्र्यांच्या ड्रीम प्रोजेक्टला पंढरपुरात स्पीड ब्रेकर! पालकमंत्र्यांना प्रतिउत्तर. #Pandharpur
Pandhari Sanchar
0:00 / 0:00
मुख्यमंत्र्यांच्या ड्रीम प्रोजेक्टला पंढरपुरात स्पीड ब्रेकर! पालकमंत्र्यांना प्रतिउत्तर. #Pandharpur
5 916 просмотров · 7 дней назад
Pandhari Sanchar
4,19 тыс. подписчиков
5 916 просмотров · 7 дней назад
पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास कॉरिडॉरच्या कामाला पुन्हा एकदा मोठा ब्रेक लागण्याची चिन्हे दिसत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या कॉरिडॉरबाबत स्थानिक पातळीवरून विरोधाचे सूर अधिक तीव्र होत आहेत.
“दोन-चार लोकांमुळे कॉरिडॉर थांबणार नाही” अशी भूमिका पालकमंत्र्यांनी घेतल्यानंतर आता पंढरपूरमधूनच या भूमिकेला उत्तर मिळताना दिसत आहे.
कॉरिडॉरची भूसंपादन प्रक्रिया, स्थानिक नागरिकांचे प्रश्न आणि प्रशासनाची पुढील भूमिका काय असणार? या सर्व घडामोडींचा आढावा या बातमीत.
पंढरी संचार — पंढरपूरच्या प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडींचा आवाज.
#पंढरपूर #पंढरपूरकॉरिडॉर #PandharpurCorridor #Pandharpur #मुख्यमंत्री #देवेंद्रफडणवीस #कॉरिडॉर #पंढरीसंचार #Maharashtra #BreakingNews #pandharpur #viral