मान्सून मुंबईत कधी?, कोणत्या भागांना वादळी पावसाचा अलर्ट? Mumbai Monsoon Updates | Weather
Lokmat
0:00 / 0:00
मान्सून मुंबईत कधी?, कोणत्या भागांना वादळी पावसाचा अलर्ट? Mumbai Monsoon Updates | Weather
58 612 просмотров · 3 месяца назад
Lokmat
4,77 млн подписчиков
58 612 просмотров · 3 месяца назад
Mumbai Monsoon Updates | Weather २०१९ ते २०२३ या एल-निनो वर्षात मुंबईत मान्सूनचं २५ जूनला म्हणजेच तब्बल १४ दिवसांनी उशिरा आगमन झालं होतं. यावर्षीही एल-निनोचं वर्ष असल्यामुळे २०२६ च्या एल- निनो वर्षात सुद्धा मान्सूनचं गुरुवार २५ जून ला मुंबईत आगमन होण्याची शक्यता आहे.
#Mumbai #MonsoonUpdates #weatherupdate #maharashtrarain