वैमानिक स्मित मच्छार यांनी मोदींना सांगितला थरार | PM Narendra Modi calls Captain Smit Machhar
Lokmat
0:00 / 0:00
वैमानिक स्मित मच्छार यांनी मोदींना सांगितला थरार | PM Narendra Modi calls Captain Smit Machhar
11 226 просмотров · 1 день назад
Lokmat
4,77 млн подписчиков
11 226 просмотров · 1 день назад
PM Modi Speaks to Braveheart Pilot Capt Smit Machhar After Flydubai Mid-Air Attack
फ्लायदुबई कंपनीच्या विमानात झालेल्या हल्ल्यानंतरही हिंमतवान वैमानिक कॅप्टन स्मित मच्छार यांनी १७४ प्रवाशांचे जीव वाचवले..30 सप्टेंबरला दुबईहून तेल अवीवकडे निघालेल्या विमानात झालेल्या या घटनेनंतर स्मित मच्छार यांच्या धैर्याचं आणि शौर्याचं जगभरातून कौतुक केलं जातंय. याच स्मित मच्छार यांच्याशी आज खु्द्ध पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संवाद साधला. त्यावेळी मोदींनी त्यांचं कौतुक केलं अन् संपूर्ण घटनाक्रम समजून घेतला..
Video Timestamps:
00:00 - PM Narendra Modi & Captain Smit Machhar call highlights
00:10 - Flydubai विमान आणि घटनेची पार्श्वभूमी
00:56 - कॅप्टन स्मित मच्छार आणि PM मोदी यांच्यातील थेट संवाद
02:55 - हनुमान चालीसा आणि कठीण प्रसंगातील धैर्याचा अनुभव
03:32 - Flydubai FZ 1073 विमानातील हल्ल्याचा संपूर्ण थरार
#PMModi #SmitMachhar #Flydubai #NarendraModi #HeroPilot #IndianPilot #AviationNews #TrendingNews #LokmatNews #BreakingNews #IndiaNews #MarathiNews #ViralVideo #WorldNews #BraveheartPilot
Subscribe to Our Channel 👉🏻
https://www.youtube.com/user/LokmatNe...
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► / lokmat
Follow Us on Twitter ► / milokmat
Instagram ► / milokmat