Pohyancha ladu | पोह्यांचा लाडू | Leena's Sugrankatta
Leena's Sugrankatta
0:00 / 0:00
Pohyancha ladu | पोह्यांचा लाडू | Leena's Sugrankatta
13 258 просмотров · 4 месяца назад
Leena's Sugrankatta
53,1 тыс. подписчиков
13 258 просмотров · 4 месяца назад
#food #cooking #easyrecipe #homemade #indianfood #recipe #ladu #laddu #riceflakes #riceflakesladdu #sweet #झटपटरेसिपी #लाडू #पोहारेसिपी #पोह्यांचालाडू #गोडपदार्थ #leenassugrankatta
पोह्यांचा लाडू
जाड पोहे १ कप
बारीक चिरलेला गूळ पाऊण कप
तूप २ चमचे
डेसिकेटेड कोकोनट पाव कप
दूध १_२ चमचे (गरज लागल्यास)
काजू/किसमिस आवडीनुसार
प्रथम पॅनमध्ये पोहे कोरडेच कुरकुरीत होईपर्यंत भाजावेत. मग १ चमचा तुपात डेसिकेटेड कोकोनट भाजून घ्यावे.
फोडणी च्या भांड्यात तूप गरम करून त्यात काजू व किसमिस तळून घ्यावेत.
दोन्ही गोष्टी गार झाल्यावर मिक्सरच्या भांड्यात घालून, बरोबर गूळ घालून फिरवून घ्यावे.
आता हे मिश्रण एका भांड्यात काढून त्यात तळलेले काजू व किसमिस घालून सगळे नीट मिक्स करून घ्यावे. मिश्रण कोरडे वाटल्यास १-२ चमचे दूध घालून मिक्स करावे. आता या मिश्रणाचे लाडू वळून घ्यावेत. झटपट होणारे पोह्यांचे लाडू तयार आहेत.
Video shooting & editing:
Varun Damle
+91 95459 08040