Перейти к содержимому

Panipuri flavored chivda | पाणीपुरी चवीचा चिवडा | Leena's Sugrankatta

Leena's Sugrankatta

0:00 / 0:00

Panipuri flavored chivda | पाणीपुरी चवीचा चिवडा | Leena's Sugrankatta

2 868 просмотров · 2 месяца назад
Leena's Sugrankatta
53,1 тыс. подписчиков
2 868 просмотров · 2 месяца назад
#cooking #easyrecipe #food #homemade #indianfood #recipe #panipuri #panipuriflavordchivda #chivda #snacks #snack #teatime #eveningsnacks #yummy #चटपटीतचिवडा #पाणीपुरीचवीचाचिवडा #चिवडा #leenassugrankatta पाणीपुरी चवीचा चिवडा कुरमुरे २०० ग्रॅम पुदिना १ कप कोथिंबीर १ कप तिखट मिरच्या ७-८ कडीपत्ता १५-२०पाने शेंगदाणे अर्धी वाटी डाळवं अर्धी वाटी मसाला हळद अर्धा चमचा काळं मीठ १ चमचा आमचूर १ चमचा चाट मसाला १ चमचा जिरेपूड १ चमचा सायट्रिक ॲसिड अर्धा चमचा बारीक शेव १ वाटी तळण्यासाठी तेल प्रथम कुरमुरे कोरडेच कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यावेत. तेलात अनुक्रमे शेंगदाणे, डाळवं, कोथिंबीर, पुदिना, मिरच्या आणि कडीपत्ता तळून घ्यावा. मिक्सरमधून कोथिंबीर, पुदिना, मिरच्या आणि कडीपत्ता बारीक वाटून पेस्ट करून घ्यावी. मसाला तयार करण्यासाठी दिलेले जिन्नस एकत्रित करून मसाला तयार करावा. आता कुरमुऱ्यावर तयार केलेली पेस्ट, मसाला, शेंगदाणे आणि डाळवं घालून सगळे छान मिक्स करून घ्यावे. सर्वात शेवटी बारीक शेव घालून परत एकदा मिक्स करून घ्यावे. आपला मस्त चटपटीत असा पाणीपुरी चवीचा चिवडा तयार आहे. Video shooting & editing: Varun Damle +91 95459 08040