Перейти к содержимому

धनत्रयोदशीला या ५ वस्तू खरेदी करू नका! 🙏 घरात लक्ष्मी राहण्यासाठी महत्त्वाची माहिती!🙏

Ashwini shinde little world 😇😊

0:00 / 0:00

धनत्रयोदशीला या ५ वस्तू खरेदी करू नका! 🙏 घरात लक्ष्मी राहण्यासाठी महत्त्वाची माहिती!🙏

170 просмотров · 1 дн. назад
Ashwini shinde little world 😇😊
256 подписчиков
170 просмотров · 1 дн. назад
🙏धनत्रयोदशीच्या पवित्र दिवशी प्रत्येकाच्या घरात सुख, शांती, आरोग्य आणि समृद्धी नांदो, हीच माता लक्ष्मीच्या चरणी प्रार्थना! ❤️ मंडळी, धनत्रयोदशीला कोणत्या ५ वस्तू खरेदी करणे टाळावे? कोणत्या शुभ वस्तू घरी आणाव्यात? या सर्व महत्त्वाच्या गोष्टी आजच्या व्हिडिओमध्ये सांगितल्या आहेत. आपण दिवसभर कष्ट करून आपल्या कुटुंबासाठी सुखाचे स्वप्न पाहतो. आपल्या घरात कधीही अन्नाची कमतरता भासू नये, आपल्या मुलांच्या चेहऱ्यावर नेहमी हसू राहावे आणि घरात प्रेम, समाधान व आनंद नांदावा, हीच प्रत्येकाची इच्छा असते. ❤️ म्हणून ही माहिती शेवटपर्यंत नक्की पाहा आणि आपल्या कुटुंबीयांनाही शेअर करा. 🙏 माता लक्ष्मी आपल्या सर्वांच्या घरात सुख, समृद्धी आणि आनंद घेऊन येवो! 🌺 व्हिडिओ आवडल्यास LIKE करा. 🌺 आपल्या नातेवाईकांना SHARE करा. 🌺 अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्या Ashwini Shinde little world YouTube Channel ला SUBSCRIBE करा. शुभ धनत्रयोदशी! जय माता लक्ष्मी! 🙏 #diwali #diwalispecial #pune #mumbai #viral #viralvideo #youtubeshorts #youtube