Bharat Jodo Yatra I S.A.Joshi I 'भारत जोडो यात्रा' पुस्तक प्रकाशन सोहळा I New Era Publishing House I
New Era Publishing House
0:00 / 0:00
Bharat Jodo Yatra I S.A.Joshi I 'भारत जोडो यात्रा' पुस्तक प्रकाशन सोहळा I New Era Publishing House I
324 просмотра · 2 года назад
New Era Publishing House
13 тыс. подписчиков
324 просмотра · 2 года назад
__________________________________________________
प्रेम वाटत चाललेल्या पदयात्रेचा दस्तऐवज !!
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली काढलेली भारत जोडो यात्रा ही अनेक कारणांनी अत्यंत निराश, हतोत्सहित अशा भारतीय जनतेच्या मूळ सद्भावनेच्या उर्मीना गोंजारते, जोपासते आहे. त्यांच्या नवनवीन आशा-आकांक्षांना धुमारे फुटावे असे उबदार, स्नेहपूर्ण वातावरण यात्रेमुळे तयार होते आहे. आपलं गंभीरपणे ऐकणारा कोणी राष्ट्रीय नेता आपल्याजवळ येतो आहे. आपल्याला उराउरी भेटतो आहे. आपले अश्रू पुसतोआहे हेच जनतेसाठी मोठे अप्रुप आहे. नवनवीन लोकांचा रोजचा सहभाग नोंदवणारी, एका राजकीय पक्षाने काढलेली सर्वात मोठ्या कालावधीची व सर्वाधिक अंतराची ही यात्रा अभूतपूर्व आहे.
______________________________________________________
भारत जोडो यात्रा
लेखक : एस. ए. जोशी
प्रकाशक : न्यू इरा पब्लिशिंग हाऊस पुणे
पाने : 385
पुस्तक मागवण्यासाठी संपर्क : 8010924951
______________________________________________________
#bharatjodoyatra #rahulgandhi #congress #politics #public #india #pune #new_era #books #publication